ट्रक दुचाकी अपघातात वेकोली कर्मचारी ठार, एक गंभीर
जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात आज गुरुवारी सकाळी ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला.
वेकोली भांदेवाडा येथे कामावर असलेले…