वणीत वाईन शॉप सुरू… अखेर तळीरामांचा घसा ओला…
जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यापासून बंद असलेली मद्य विक्री सुरू करण्यास अखेर प्रशासनाने परवानगी दिली. त्यामुळे आज सकाळी सुजाता (शाम) टॉकीज परिसरातील वाईन शॉपीवर एकच झुंबड उडाली. मात्र आज एकच वाईन शॉप सुरू असल्याने सर्व भार…