चिखलडोह व दाभाडी ग्रामपंचायत तर्फे दिव्यांगांना धनादेश वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील चिखलडोह गट ग्रामपंचायत अंतर्गत मौजा चिखलडोह, भीमनाळा व कुंडी या गावातील दिव्यांग बांधवाना ५% दिव्यांग निधी मधून प्रत्येक लाभार्थीना ३००० रु प्रमाणे कुंडी ३ भीमनाला १ चिखलडोह १ अशा ५…

औषधीशास्त्र संस्थेतील २५०० प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षण

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना संक्रमणामुळे उदभवलेल्या लाॅकडाऊन परिस्थितीत फाॅर्मसी विद्यार्थांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता MSBTE द्वारा प्रायोजित व M.C.E. Institute of pharmacy Pune आयोजित संपूर्ण महाराष्ट्रातील औषधी निर्माण…

भुकेल्या मजुरांची कळवळ… मध्यरात्री मदतीसाठी धावपळ

निकेश जिलठे, वणी: मुकुटबनहून निघालेले सुमारे 80-90 मजूर रात्री उपाशीपोटी वणीतील मुकुटबन रोडवर अडकलेले होते. कुणाची तरी मदत मिळेल या आशेपोटी जागे असलेले मजूर जेवायला काही मिळते का यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र काहीही न मिळाल्याने…

‘द बर्निंग कन्टेनर’… गौराळा स्टॉपवर पहाटे थरार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव वणी हायवेवर शुकवारी पहाटे ५.३० वाजता चालत्या सिमेंट कन्टेनरला अचानक आग लागली. मात्र वेळीच तिथे असलेल्या शेतक-यांनी तातडीने धाव घेऊन कन्टेनरची आग आटोक्यात आणली, परिणामी होणारा मोठा अनर्थ टळला. प्राप्त माहिती…

प्रेमनगर परिसरात ‘नाम’ फाउंडेशनची मदत

विवेक तोटेवार, वणी: वणीतील रेड लाईट एरियातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली अशी बातमी वणी बहुगुणीने केल्यावर या भागात काही प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंगळवारी या परिसरात नाम फॉउंडेशनने आणि वणीतील काही सेवाभावी लोकांनी त्यांच्यासाठी…

विश्वास नांदेकर यांचे आमदारांवर खळबळजनक आरोप

जब्बार चीनी, वणी: सध्या उन्हाळा तापला असताना दुसरीकडे वणीतील राजकीय वातावरण तापले आहे. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. यात पदाचा गैरफायदा घेणे, सुडाचे…

मुकूटबन ते वणी ३२ किमी मजुरांच्या झारखंडला जाण्यासाठी रांगा

सुशील ओझा, झरी: कंपनी कोणत्याही प्रकारची मदत करीत नसून मजुरांच्या प्रश्नावर कंपनीने हात वर केल्याचा आरोप करत मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील दोन ते अडीच हजार कामगारांपैकी अर्धा अधिक मजुरांनी पायीच घराची वाट धरली असून सध्या उन्ह पावसात या…

आरोग्य विभागाच्या कॅम्पमध्येच कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य हरपले

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमुळे विविध राज्य, जिल्हे, गावात अडकून पडलेले प्रवासी, पर्यटक, मजूर, विद्यार्थी यांना परतण्यास शासनाने परवानगी दिली आहे. बाहेरगावी जाणासाठी आणि शहरात येणा-या प्रत्येकाने आपली संपूर्ण तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे.…

उपाशी पोटी आणि अनवाणी पायाने मजूर झारखंडला रवाना

विवेक तोटेवार, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीत काम करीत असलेल्या मजुर आपल्या गावाकडे जाण्यास निघाले. आयसीसीपीएल कंपनीने कामावरून काढले असल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते आपल्या मूळ राज्यात झारखंडला…

बाजार समितीच्या सचिवास कार्यालयात मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकूटबन बाजार समितीमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात आली. याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. नोंदणीनुसार ज्या शेतकऱ्यांचा नंबर लागला त्यांना बाजार समितीतर्फे फोन करुन कापसाची गाडी आणण्यास सांगितले जात आहे. व त्याच…