गेला रेती तस्कर कुणीकडे? पाच दिवसानंतरही तस्कर फरारच….

वणी बहुगुणी डेस्क: वणी महसूल विभागातील गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन पाच दिवस झाले. मात्र या फरार आरोपीला अटक करण्यास…

विश्वास नांदेकर यांच्यासह शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

विवेक तोटेवार, वणी: दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह सुमारे 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने आज…

संतप्त शिवसैनिकांचा दुकानावर हल्लाबोल

विवेक तोटेवार, वणी: फेसबूकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणाचे आज वणीत तीव्र प्रतिसाद उमटले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-या…

नांदेपेरा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दिनांक 24 मे रात्री 10 वाजताच्या दरम्यान नांदेपेरा येथील तरुणाचा विजेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील इलेक्टिकचे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली. चंद्रशेखर प्रभाकर जोंजाळकर (22) हा तरुण 24 मे…

मुकूटबन येथील बहुतांश बियरबारमधील दारू साठयात मोठी तफावत

सुशील ओझा, झरी: शासनाने देशी दारू दुकान व वाईन शॉपला सशर्थ परवानगी दिल्यानंतर असता बियरबारला सुद्धा सशर्थ परवानगी २२ मे पासून देण्यात आली आहे. बियरबार चालकाला लॉकडाऊन पुर्वी दुकान बंद करण्यात आले होते. त्यातील शिल्लक असलेला साठा प्रिंट रेट…

वणीत सोशल मीडियावर मु्ख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट

विवेक तोटेवार, वणी: सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे वणीतील दोघांना चांगलेच भोवले आहे. एकाने वॉट्सऍपवर तर दुस-याने फेसबूकवर मुख्यमंत्री यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यावर शिवसैनिक संतप्त झाले व त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार…

आता आधी तपासणी, मगच शहरात प्रवेश

जब्बार चीनी, वणी: करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहरात 'लॉकडाऊन'ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. वणी पोलीस स्टेशनने यवतमाळ व नागपूररोडवर महिनाभरापूर्वी 'चेकपोस्ट' उभारण्यात आले आहे. तसेच गावात येणारे अन्य रस्ते बंद केले आहेत.…

सर्वसामान्य ग्राहक व व्यापा-यांचे वीज बिल माफ करा

सुशील ओझा, झरी: करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 19 मार्चपासून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनता चिंताग्रस्त आहे.…

वणीकरानों आता तरी सावध व्हा….!

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरावर गेला असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. आधी केवळ यवतमाळ पुरता मर्यादीत असलेल्या कोरोनाने जिल्ह्यातील पुसद, महागाव, दिग्रस, कळंब तालुक्यात पाय पसरल्याने आता…

वणीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: वणी येथे शुक्रवारी रात्री एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन लॉकडाऊन असल्याने सूचनापत्रावर सोडण्यात आले आहे. आरोपी व पीडिता एकाच परिसरात राहतात. शुक्रवारी…