मोमिनपुरा हाणामारी प्रकरणात 14 जणांवर गुन्हे दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील मोमिनपुरा येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे 7-8 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटातील सुमारे 14 आरोपींवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या हाणामारीत…

शहरात ठिकठिकाणी हजारों ब्रास रेतीचे ढिगारे

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनमध्ये सूट मिळताच शहरात अर्धवट व नवीन बांधकामाला गती मिळाली आहे. बांधकामासाठी मुख्य घटक रेती उत्खननासाठी शासनाकडून परवानगी नसल्याचा फायदा घेऊन रेती तस्करांनी तालुक्यातील विविध नदी नाल्यातून दिवसरात्र अवैधरित्या…

विंचू चावलेली गरोदर महिला उपचारविना दवाखान्यातून परत

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन येथील शासकीय रुग्णालयातून विंचू चावलेल्या एका गरोदर महिलेला उपचार न करता रात्रीच घरी परत जावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे. मुकूटबन येथून 8 किमी अंतरावर असलेल्या…

मध्यरात्री वणीत राडा, दोन गटात तुंबळ हाणामारी

विवेके तोटेवार, वणी: वणीतील मोमिनपुरा येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील सुमारे 7-8 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींवर गु्न्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या थरारक…

कोरोनाच्या धास्तीने बसकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊऩ लागू आहे. शासनाने जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी दिली. मात्र त्यास प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद नाही. आधी प्रवासी एसटीची वाट पाहताना दिसत होते. मात्र आता…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन आदिवासी तरुणीवर दुष्कर्म

जितेंद्र कोठारी, वणी: लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच एक युवक मागील एका वर्षापासून शारीरिक शोषण करीत असल्याची तक्रार तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील अल्पवयीन आदिवासी तरुणीने वणी पो.स्टे. मध्ये नोंदविली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी…

सगणापूरमध्ये थरार… शुल्लक कारणावरुन तरुणावर चाकू हल्ला

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे एका तरुणावर शुल्लक कारणावरुन चाकू हल्ला केल्याची घटना घडली. मंगळवारी 26 मेच्या सात्री 8.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून मारेगाव…

कारमध्ये अपहरण करून आदिवासी तरुणीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील एका आदिवासी तरुणीचे कारमध्ये अपहरण करून बलात्कार केल्याची खळबळजनक आणि तितकीच संतापजनक घटना मंगळवारी रात्री 8.50 च्या सुमारास घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन वणी पो.स्टे. मध्ये अज्ञात आरोपी विरुद्द विविध…

लॉकडाऊनमध्ये रेती तस्कर तेलंगणात फरार झालाच कसा?

वणी बहुगुणी डेस्क: वणी महसूल विभागातील गणेशपूरचे मंडळ अधिकारी व तलाठी यास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या रेती तस्कर उमेश पोद्दार विरुद्द वणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होउन सहा दिवस झाले. मात्र या फरार आरोपीला अटक करण्यास…

बार मधील स्टॉकची तफावत दूर करण्यासाठी बारचालकांची धावपळ

सुशील ओझा, झरी: देशात लॉकडाऊन दरम्यान सरकारने बियरबार, देशी दारूचे दुकान व वाईनशॉप यांच्यावर बंदी आणून संपूर्ण दारू विक्री बंद केली होती. शासनाचे आदेश दारू बंदचे येताच तालुक्यातील १२ बियरबार व ७ देशी दारूच्या दुकानातील अबकारी विभागाने साठा…