लग्नात 50 व-हाडी, पंगत उठते 100 जणांची

ज्योतिबा पोटे, मारेगाव: कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने गर्दी होणा-या सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमावर प्रतिबंध लावला आहे किंवा त्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. आधी लग्न आणि अंत्यसंस्कार कार्यासाठी 20 लोकांना सामील होण्याची…

लग्न समारंभाला कोणत्याही परवानगीची गरज नाही

तालुका प्रतिनिधी, वणी: राज्यात टाळेबंदीची मुदत 31 मे 2020 च्या मध्यरात्री पर्यंत वाढविलेली आहे. यवतमाळ जिल्हा नॉन रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यानुसार यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी 20 मे रोजी आदेश काढून सुधारीत मार्गदर्शक सूचना जाहीर…

‘संबंध ठेवतेस की बदनामी करू….’

विवेक तोटेवार, वणी: एका विवाहित तरुणाने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र पुढे जेव्हा तरुणीने संबंध ठेवण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीने बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर याबाबत वणी पोलीस ठाण्यात…

ईजासनच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करा

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील ईजासन (गोडगाव) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या मनमानी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. परिणामी सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी…

राजूर कॉलरी येथे दुकानाला भीषण आग

विवेक तोटेवार, वणी: वणीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथील बुद्धविहारासमोरील दुकानाला आग लागली. या आगीत सहा दुकान जळून भस्मसात झाले. आज दुपारी 3 दरम्यानची ही घटना आहे. डीपीवरील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. ही…

उमरीतील ‘त्या’ दोन व्यक्तींचे रिपोर्ट प्राप्त…

जब्बार चिनी, वणी: तालुक्यातील उमरी (कायर) गावात मुंबई हुन आलेल्या दोन व्यक्तींचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीतील प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला असून या दोघांनाही आता संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आल्याची…

आमदारांच्या ‘महाराष्ट्र बचाव’च्या पोस्टवर ‘हाहा’कार

विवेक तोटेवार, वणी: कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपच्या वतीने काल शुक्रवारी राज्यभरात 'महाराष्ट्र_बचाव' हे आंदोलन करण्यात आलं. ‘आपलं अंगण, हेच रणांगण’ असं ब्रीदवाक्य घरातील अंगणात हे आंदोलन करण्याचे आवाहन…

आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा सहकुटुंब महाराष्ट्र बचाव आंदोलनात सहभाग

जब्बार चीनी, वणी: कोरोना काळात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत महाराष्ट्र भाजपच्या वतीने राज्यभरात महाराष्ट्र_बचाव आंदोलन करण्यात आलं. ‘आपलं अंगण, हेच रणांगण’ असं ब्रीदवाक्य घेऊन गावागावात हे आंदोलन करण्यात आलं. वणीतही आमदार संजिवरेड्डी…

जुनाड खदाणीत एका कामगाराचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदाणीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी तेथे काम करणाऱ्यांकडून वेगवेगळे तर्कवितर्क लावल्या जात आहे. मुकेशकुमार देवलसिंग सिग्राम (25) रा. छत्तीसगड हा गेल्या एक…

वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. तर याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळ दरम्यान अचानक आभाळ येऊन जोरदार वारा वाहुन जोरदार पाऊस पडणे हे…