वणी शहरातील एकाचा स्वॅब घेतला

जब्बार चीनी, वणी: दोन दिवसांपूर्वी परसोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीचे स्वॅब (तपासणी नमुने) आज यवतमाळला पाठविल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती काही दिवसांपूर्वी अकोला येथून शहरातील जैताई नगर परीसरात आली होती व होम…

मुकूटबन ग्रामपंचायतमध्ये कोरोना बाबत दक्षता समितीची बैठक

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे कोरोना बाधित शहरातील मजूर विद्यार्थी कर्मचारी व सर्वसामान्य जनता ग्रामीण भागातील आपापल्या गावाकडे वळली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाची शक्यता…

झरी तालुक्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन 5 म्हणजेच अनलॉक 1 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारने नियमांमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली आहे. यात अऩेक दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेबाबतचे निर्णय मात्र आधीसारखेच आहेत. लॉकडाऊनमध्ये बहुतांश…

वणीत रविवारी 7 जूनला भव्य रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: युवा मित्र मंच वणीच्या वतीने रविवारी दिनांक 7 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत साधनकर वाडीतील धनोजे कुणबी समाज भवनात पार पडणार आहे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे…

केश कर्तनालय सुरू करण्याची परवानगी द्या…

नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या अडीज महिन्यांपासून तालुक्यातील केश कर्तनालय दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केश कर्तनालय सुरू करा नाहीतर आम्हाला आर्थिक मदत करा या मागणीसाठी नाभिक समाज संघटना मारेगावच्या…

सीसीआयच्या कापूस खरेदीत कोट्यवधींचा “गोलमाल” ?

जितेंद्र कोठारी, वणी: भारतीय कापूस निगम (सीसीआय) द्वारे वणी येथे कापूस खरेदी सुरू असून जिनिंग मालक, केंद्र प्रमुख व अधिकारी यांच्या संगनमताने कापूस खरेदीत कोट्यवधींचा गोलमाल होत असल्याची जोरदार चर्चा आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या…

महसूल विभागाने जप्त केलेली रेती रातोरात गायब

सुशील ओझा, झरी: महसूल विभागाने जप्त केलेली रेती चोरीला गेल्याची घटना सुरदापूर येथे घडली आहे. सदर रेती शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणार होती. मात्र त्याआधीच रातोरात ही रेती चोरीला गेली. त्यामुळे ही रेती चोरून कुणी 'माती' खाल्ली याबाबत…

सेवानिवृत्त पोलीस पाटील शिरभाते यांना निरोप

जब्बार चीनी, वणी: वणी शहराचे पोलीस पाटील म्हणून गेल्या 24 वर्षांपासून अविरत सेवा देणारे नितीन शिरभाते पाटील हे दि . 31 मेला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांच्या मित्र परीवारातर्फे एका छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन…

रिमोट कंट्रोलसारखा होतोय तरुणांचा वापर !

जब्बार चीनी, वणी: 'एव्हरी रास्कल इज नॉट अ थीफ, बट एव्हरी थीफ इज ए रास्कल,' म्हणजेच प्रत्येक बदमाश हा चोर नसतो पण प्रत्येक चोर हा बदमाश असतोच. असं जगप्रसिद्ध तत्वज्ञानी अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. बदमाश जरी स्वतःला खूप हुशार समजत असला तरी…

शासनाची गाईडलाईन पाळण्यात शासकीय कार्यालयच मागे

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोनामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिक तसेच शासकीय कार्यालय यांना गाईडलाईन दिली आहे. मात्र इतरांना सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देणा-या शासकीय कार्यालयातच शासनाने दिलेल्या गाईडलाईनची पायमल्ली होताना दिसत असून…