परवाना रद्दचे आदेश धडकताच जिनिंग मालकांचे धाबे दणाणले

जितेंद्र कोठारी, वणी: कापूस खरेदी बाबत भारतीय कपास निगम (CCI) सोबत केलेल्या कारारनाम्यातील अटी पूर्ण न केल्यामुळे वणी येथील 5 जिनिंग कारखान्याचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच या जिनिंगचा वीज पुरवठा खंडित करण्याचेही जिल्हा उपनिबंधकाचे…

एकतानगर परिसरात खासगी प्लॉटवर घाणीचे साम्राज्य

जब्बार चीनी, वणी: कोरोनाचा विषाणूमुळे नागरिक चिंताग्रस्त असताना शहरातील एकतानगरच्या गल्लीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे भागातील नगरसेवक कानाडोळा करत असल्यामुळे वार्डातील नागरिकांमध्ये…

लेखा विभागाच्या हलगर्जीपणामुळे सेवा निवृत्त कर्मचारी वेतनापासून वंचित

जब्बार चीनी, वणी: पंचायत समिती झरी येथील लेखा विभागाच्या हलगर्जी पणामुळे सेवा निवृत्त कर्मचारी वेतनापसुन वंचित असण्याचा आरोप यवतमाळ जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन कडून करण्यात आला आहे. जिल्हा परिषदकडून सेवा निवृत्ती वेतनासदंर्भात मार्च 2020 व…

खरीप पेरणीच्या तोंडावर कापूस विकण्याची लगबग

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस खरेदीवर परिणाम झाला आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर कापूस खरेदी सुरु झाली. मात्र कासवगतीने होत असलेल्या कापूस खरेदीमुळे वणी उपविभागातील कापूस उत्पादक शेतकरी…

गोकुळनगरमध्ये जुगार अड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे पोलिसांनी आज मंगळवारी दुपारी धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून 34500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहेत. गोकुळनगर येथे छुप्या…

मे महिना मारेगाव तालुक्यासाठी ठरला आत्महत्येचा

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मे महिना हा तालुक्यासाठी आत्महत्येचा ठरला. यात एका अल्पवयीन युवती व कॉरेटाईन असलेल्या युवकासह शेतकरी व शेतकरी पुत्राचा सहभाग असून यासह महिन्याभरात एकूण आठ आत्महत्या झाल्या…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ढाबा, रेस्टॉरंट चालक संभ्रमात

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन काळात पूर्णपणे बंद करण्यात आलेले हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा व्यवसायामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यतील ढाबा, रेस्टॉरंट उघडण्याबाबत दि.1 जून 2020 रोजी जिल्हाधिकारी यांनी काढलेले परिपत्रकामुळे…

आनंदाची बातमी: खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र शासनाने सोमवारी खरीप हंगाम 2020 -21 साठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही आता किमान 260 रुपये प्रति क्विंटल मागे जास्त मिळणार आहे. मोदी…

शेतकऱ्यांच्या नावावर सीसीआयने खरेदी केला व्यापाऱ्यांचा माल !

जितेंद्र कोठारी, वणी: ठिकाण - यवतमाल जिल्ह्यातील वणी येथील कापूस खरेदी केंद्र. भारतीय कापूस निगम (CCI) ची शासकीय दराने कापूस खरेदी. 20 मार्च 2020 पर्यंत तब्बल 4 लाख 50 हजार क्विंटल कापूस खरेदी. तरी 4 हजार शेतकरी कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत.…

विजेच्या धक्याने शेतक-याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 1 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बोपापूर येथे एका शेतकऱ्याला विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी आलेल्या वादळी वा-यामुळे त्यांच्या घरावरील वायर कटला होता त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले…