मारेगावमध्ये डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: मंगलाताई विश्वास नांदेकर यांच्या स्मृर्थी प्रित्यर्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या हस्ते मारेगाव येथील बदकी भवन येथे तालुक्यातील शासकीय तथा निमशासकीय डॉक्टर लोकांचा सन्मान करून…

शेकडो शेतकरी कापूस व सोयाबीन पीक विम्यापासून वंचित

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे गोरगरीब रोजमजुरदारासह शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तर अवकाळी पावसानेही शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनाचा कापूस सोयाबीनची अजूनपर्यंत पूर्ण खरेदी शासनाकडून झाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला…

यवतमाळ ते उमरेड व्हाया वणी, चंद्रपूर… दारू तस्करीचा नवा फंडा

जितेंद्र कोठारी, वणी: दारू तस्करीसाठी विविध क्ल्रुप्ती वापरल्या जातात. ऍम्बुलन्स, दुधाची गाडी, आईलचे टॅन्कर अशा विविध आयडीया वापरल्यानंतर आता एक नवीनच क्ल्रुप्ती उघड झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात जाण्यासाठी चक्क व्हाया…

एलआयसीला जडला लिंक फेलचा ‘संसर्ग’

जब्बार चीनी, वणी: 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' अशी टॅगलाईन घेऊन नेहमी सोबत असल्याचा दावा करणा-या एलआयसीच्या वणीतील कार्यालयात मात्र लिंकने ऐन कोरोनाच्या संकटात साथ सोडली आहे. दर महिन्याला शेकडो विमाधारकांची मुदतपूर्तीची रक्कम वेळवर…

बोगस शेतकऱ्यांना शोधण्याचे सहाय्यक निबंधकाचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारा वर खाजगी व्यापाऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक, सह. संस्था वणी यांनी दिले आहे. तालुका लेखापरीक्षक एम.…

वणी येथील सीसीआयच्या कापूस खरेदीची सीबीआय चौकशी करा

विवेक तोटेवार, वणी: सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाबाबत गुरुदेव सेनेतर्फे सीबीआय चौकशी करावी अशी मागणी गुरुदेव सेनेतर्फे करण्यात आली आहे. सीसीआयतर्फे जो कापूस करण्यात आला आहे त्यात व्यापा-यांचा शेकडो क्विंटल कापूस असून ज्यांच्या शेतात कापूस…

रेती तस्करांविरुद्द एका महिन्यात दुसरी कारवाई

वणी बहुगुणी डेस्क: महसूल विभागाने रेती तस्करी विरुद्द एका महिन्यात दुसरी कारवाई करत घुग्गुस येथून अवैध रेती भरून वणीच्या दिशेने येत असलेल्या हायवा ट्रक मंदर जवळ पकडून रेती तस्कर विरुद्द गुन्हा दाखल केला आहे. नायब तहसीलदार वैभव पवारला…

सरकारने सलून व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना महामारीच्या अनुषंगात लॉकडाउनमुले मागील अडीच महिन्यापासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असून नाभिक समाज बांधव व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाने सलून व्यावसायिकांच्या समस्येकडे लक्ष…

डोल डोंगरगाव येथे तरुणीची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील डोल डोंगरगाव येथील पोडात राहणाऱ्या एक तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास तिला वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित…

धक्कादायक: नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी कापुसच नाही

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर कापूस विक्रीसाठी वणी बाजार समितीकडे नोंदणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्याचे घरी विक्रीसाठी कापूसच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजार समिती व सहकार विभागाच्या 18 पथकाने गावोगावी जाऊन केलेल्या स्पॉट…