शिबला येथे मटका अड्यावर धाड

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील चौकात सुरू असलेल्या मटका अड्यावर एलसीबीने धाड टाकून एका व्यक्तीस अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ येथील एलसीबी पथकाला शिबला येथे छुप्यारितीने मटका सुरू असल्याची गुप्त माहिती…

कोरोना तपासणीचे नमुने घेण्याची तालुका स्तरावर सुविधा

जब्बार चीनी, वणी: कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयीत रुग्णांचे तपासणीसाठीचे स्वॅब (घशातील स्रावांचे नमुने) घेण्याची सुविधा आता तालुकास्तरावरच उपलब्ध झाली आहे. त्यासाठी लागणा-या पुरेशा व्हीटीएम किट व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडियम शासनाने प्रत्येक…

अडेगाव रक्तदान शिबिराचे आयोजन

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे संभाजी ब्रिगेडतर्फे लोकमाता अहिल्याबाई होळकर व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड झरी तर्फे अडेगाव येथे रक्तदान शिबिराचे…

वणीचे खड्डे अडकले दोन ठेकेदारांच्या भांडणात

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या फंडातून 5 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या वरोरा चौफुली ते चिखलगाव पर्यतच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हे खड्डे अर्धवट बुजवुन सोडुन दिल्याची तक्रार ग्राहक प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी…

रानडुकरच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दाभाडी येथील शेतमजुरावर रानडुकराने हल्ला केला. ही घटना शनिवारी 6 जूनला संध्याकाळी घडली. या घटनेत शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमीचे नाव रामश्या भीमा मडावी (29) असून तो जंगल परिसरात बक-या चरण्यासाठी गेला असताना…

बाप रे बाप…! विलगीकरण कक्षात निघाला साप…

सुशील ओझा, झरी: कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्याकरिता बाहेर राज्यातील किंवा जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तीला 14 दिवसांकरिता होम कॉरेन्टाईऩ किंवा जिल्हापरिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र या विलगीकरण कक्षात साप निघाल्याने एकच खळबळ…

शासकीय कार्यालयाचे कामकाज आता मोबाईलवरून

जब्बार चीनी, वणी: संपूर्ण जगात झपाट्याने प्रसार झालेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता शासकीय कार्यालयीन कामकाज ई- मेल, व्हॉट्स ऍप मेसेजद्वारे करण्यासाठी मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 5 जून…

सीसीआय कापूस खरेदी घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे कापूस खरेदी तसेच प्रति क्विंटल कापूस मागे 2 ते 3 किलो रुईची घट दाखवून शासनाला करोडों रुपयांचा चुना लावल्या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. सीसीआयचे मुख्य…

बोगस शेतकऱ्यांना शोधण्याचे सहाय्यक निबंधकाचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांच्या सातबारा वर खाजगी व्यापाऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री केल्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक, सह. संस्था वणी यांनी दिले आहे. तालुका लेखापरीक्षक एम.…

ओबीसींचा एल्गार, 27 टक्के आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करा

जब्बार चीनी, वणी: ओबीसींचा आरक्षणाचा मेडीकल कोटा पूर्ववत करण्याची मागणी घेउन जातनिहाय जनगणना कृती समिती वणी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षणाची तरतूद असताना 2020-21 या…