कोरोन्टाईनचा शिक्का मारल्या ठिकाणी इन्फेक्शन

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावाहून वणीत आलेल्या एका व्यक्तीच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र त्याचे इऩ्फेक्शन होऊन त्या जागी त्वचा लाल होऊन जखम झाल्याची घटना समोर आली आहे. याआधी होम कॉरेन्टाईनचा शिक्का दोन दिवसांत पुसला…

‘तो’ सतत घालायचा लग्नाची मागणी, हातात घातली पोलिसांनी बेडी

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी 10 जून रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वणीतील जटाशंकर चौकात एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. आरोपी हा पीडितेला कायम लग्नाची मागणी घालून त्रास देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.…

निबंधक कार्यालयाची ‘लिंक फेल’, नागरिकांची प्रचंड गैरसोय

जब्बार चीनी, वणी: बीएसएनएलची लीज लाईन नादुरुस्त असल्याने गेल्या आठ दहा दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक…

कमळवेल्ली ग्रामपंचायतद्वारा दूषित पाणीपुरवठा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कमळवेल्ली ग्रामपंचायत मार्फत ग्रामवासीयांना गावातीलच सार्वजनिक विहिरीतून दूषित पाणीपुरवठा करून आरोग्याशी खेळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. युवासेनेचे विभाग प्रमुख अनिल डेगरवार यांनी ही तक्रार केली आहे.…

मुकूटबन येथे ऑनलाईन जुगारावर एलसीबीचा छापा

सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुकूटबन येथे ऑनलाइन सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून 2 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 7 तरुणांना अटक केली. तालुक्यातील मुकूटबन येथे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत…

मुकुटबन येथे जिनिंगला भीषण आग

सुशील ओझा, झरी: तालुक्यतील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगला आग लागून त्यात 400 ते 500 क्विंटल कापूस जळून खाक झाला. आज मंगळवारी 9 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मुकूटबन येथे खासगी व सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. परंतु…

दुचाकी चोराला काही तासातच अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 8 जून रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान शहरातील यवतमाळ मध्यवर्ती बँकेपासून एक दुचाकी चोरी गेली. याबाबत तक्रार वणी पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी अगदी काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक केली व दुचाकी ताब्यात…

दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 8 जून दुपारी 12 वाजता दरम्यान वाहतूक पोलिसांनी दुचाकीवरून दारू घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 41 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी 8 जूनला वाहतूक पोलिसांनी पेट्रोलिंग…

बसस्थानकावरून पैसे चोरणारे चोरटे अवघ्या दीड तासात जेरबंद

विवेक तोटेवार, वणी: एखादी वस्तू किंवा पैसे चोरीला गेले की ते विसरावेच लागते. कारण अशा वस्तू परत मिळणे याची खात्री कमीच असते. त्यात चोरी गेलेले जर पैसे असेल तर ते परत मिळण्याची शक्यता म्हणजे कपिलाषष्टी योगच. अनेक लोक पैसे चोरीला गेले की…

वणीतील रक्तदान शिबिरात 287 जणांनी केले रक्तदान

जब्बार चीनी, वणी: युवा मित्र मंच वणीच्या वतीने रविवारी दिनांक 7 जून रोजी धनोजे कुणबी सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 287 जणांनी रक्तदान केले. यात महिला रक्तदात्यांचा मोठा सहभाग होता. चंद्रपूर येथील…