रेशन दुकान प्रकरण: इजासन येथील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

जब्बार चीनी, वणी: तालुक्यातील इजासन (गोडगाव) येथे स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार केली. मात्र तक्रार केल्यानंतरही इथली वितरण व्यवस्था सुरळीत झाली नाही. त्यामुळे अखेर इजासनच्या रहिवाशांनी 17 जून पासून उपोषणाचा इशारा दिला…

मोमीनपुरा हाणामारी: 29 आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला

विवेक तोटेवार, वणी: 28 मेच्या रात्री वणीतील मोमीनपु-यात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यावेळी 14 आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आणखी 15 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी…

बालाजी जिनिंग आग: दोन्ही पंचनाम्यात ९०० क्विंटलची तफावत

सुशील ओझा, झरी: कापूस जळल्याचा पंचनामा पटवारी राणे यांनी केला असून यात १५०० क्विंटल कापूस जळल्याचे दाखवण्यात आले आहे. तर पोलीस जमादार टोंगे यांनी ६०० क्विंटल जळल्याचा पंचनामा केला आहे. दोन्ही विभागाच्या पंचनाम्यात एवढी तफावत का ज्यामुळे…

सावधान…! होम क्वॉरेन्टाईन शिक्क्यामुळे इंफेक्शन

जब्बार चीनी, वणी: मुंबई, पुणे व नागपूर यासह बाहेर जिल्ह्यातून ई-पास घेऊन शहरात अनेक नागरीक येत आहेत. मंगळवारी नागपूरहून शहरात चार नागरीक आले. परासोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला. मात्र,…

सिंफनी ग्रुपची ऋषी कपूर यांना सोशल मीडियातून स्वरांजली

बहुगुणी डेस्क, अमरावती:चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचे या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यांना सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक कल्चरल अंड वेल्फेअर ट्रस्टने सोशल मीडियावरून स्वरांजली वाहिली. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम…

प्रहारच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिका-यांचा राजीनामा

वणी बहुगुणी डेस्क: प्रहारच्या विद्यार्थी संघटनेचे 5 पदाधिकारी व 2 सदस्य अशा सात कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला आहे. पक्षात विद्यार्थ्यांच्या कामाकडे वरिष्ठ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांचा राजीनामा प्रहारचे सर्वेसर्वा…

एस.टी. पासची मुदत वाढविण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात लॉकडाउन नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आले असून ज्या विद्यार्थी कामगार, कर्मचारी व अन्य पास धारकांनी एस.टी. बसमधून दैनंदिन, मासिक, त्रेमासिक व वार्षिक प्रवास पास काढले होते, त्या पासेसची…

अखेर ‘त्या’ रेती तस्कराचा जामीन न्यायालयाने फेटाळला

विवेक तोटेवार, वणी: महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने अवैध रेती भरलेला ट्रक खाली करणाऱ्या वणीतील रेती तस्कर उमेश पोद्दार याला पांढरकवडा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. याआधी त्याला अंतरिम (तात्पुरता) जामीन मिळाला होता. गणेशपूरचे…

मारेगाव तालुक्यात विजेचा तांडव, वादळी वा-यासह पाऊस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: बुधवारी दुपारी मारेगाव तालुक्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यात मारेगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी विनोद केशव किनाके (38) रा. साखरा यांचा मृत्यू झाला. तर मारेगाव येथील नगर पंचायत भवनवर वीज पडल्याने भवन…

बालाजी जिनिंग आग प्रकरण: 1600 क्विंटल कापूस जळाल्याची तक्रार

सुशील ओझा, झरी: मंगळवारी मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये सीसीआयने खरेदी केलेला शेकडो क्विंटल कापूस आग लागून खाक झाल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे या आगीमध्ये खासगी खरेदी केलेल्या कापसाचे बोन्डसुद्धा जळाले नाही. त्यामुळे याबाबत उलटसुलट…