ग्रेडर व जिनिंग मालकावर कारवाई होणार का?

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील बालाजी जिनिंगला आग लागून सीसीआयने खरेदी केलेला केलेला 1600 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली. मात्र याबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. जिनिंग मधील खासगी खरेदी…

बढती, बदली थांबल्याने पोलिसांचा हिरमोड

जब्बार चीनी, वणी: कोरोना संकटामुळे यंदा राज्यातील एकाही पोलिस अधिकारी, कर्मचा-यांची बदली अथवा बढती होणार नाही, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे बढती आणि बदलीपात्र पोलिसांचा हिरमोड झाला आहे. वाढत्या कोरोना…

अंतीम संस्काराच्यावेळी प्रेत गेले वाहून

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पळसोनी जवळ रोडवर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात एक इसम जागीच ठार झाला. त्यांच्यावर नदीकाठी अंतिम संस्कार करण्यात येत होते.  दरम्यान नदीला पूर आल्याने मृतदेह वाहून गेला. सीताराम बापूराव बेलेकर (57) हे पळसोनी…

फवारणी स्प्रे पंपावर आकर्षक सूट

विवेक तोटेवार, वणी: मृग नक्षत्र सुरू झाले आहे. बळीराजा शेतीचा कामासाठी लागला आहे. मृगाचा पाऊस पडताच शेतक-यांनी टोबणीला सुरूवात केली आहे. सोबतच शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद…

वाजंत्री व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनचा मोठा फटका बॅन्ड व्यावसायिकांना बसला आहे. संपूर्ण सिजन लॉकडाऊनमध्ये गेल्याने बॅन्ड व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यासारखी यवतमाळ जिल्हयातही बॅन्ड व्यवसाय सुरू करण्याची…

12 हेक्टर वन जमिनीवरील अतिक्रमण हटविले

सुशील ओझा, झरी: पांढरकवडा वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र मुकूटबन येथील नियतक्षेत्र पवनार कक्ष क्रमांक 28 मध्ये काही लोकांनी अनेक दिवसांपासून 12 हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करून त्यावर शेती करीत होते. या अतिक्रमीत जमिनीच्या दस्तावेज बाबत…

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्राचे पर्यटन राज्य मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस शिवसैनिकांतर्फे वणीत साजरा करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात…

वणीत आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणताही बडेजाव न आणता अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.…

सावधान….! ‘त्यांनी’ वाढवली वणीकरांची कोरोनाबाबत चिंता

जब्बार चीनी, वणी: सध्या देशात कोरोना पिक पॉइंटकडे वाटचाल करतोय. देशातील एकून कोरोना पॉजिटिव्हच्या संख्येने 3 लाखांचा पल्ला पार केला आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही ही संख्या पावने दोनसेच्या आसपास पोहोचली आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरोनाने…

तेलंगणात मांगली मार्गे जनावरांची मोठया प्रमाणात तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) गाव परिसरातून मोठया प्रमाणात राजरोसपण पायदळ व चारचाकी वाहनांतून लगतच्या तेंलगाना राज्यात जनावरांची तस्करी होत आहेत. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेती उपयोगी जनावरे चोरी होत असल्याची ओरड आहेत. सदर…