मृत कोरोना पोजिटिव्हच्या संपर्कातील व्यक्तींच्या नावाची यादी उघड

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना पोजिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेले हाई रिस्क लोकांची यादी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळपासून ही यादी वॉट्सऍपवर फिरत होती. कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे यात…

भाजयुमोतर्फे सुमित चोरडिया यांचा वाढदिवस साजरा

जब्बार चीनी, वणी: भाजप प्रणित भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित चोरडिया यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यानिमित्त अर्सेनिक अल्बम 30 या इम्युनिटी बुस्टरचे वाटप करण्यात आले. याशिवाय गरजूंना मास्क व सॅनिटायजचे वाटपही करण्यात आले.…

निर्गुडा नदीपात्रात घाणीचे साम्राज, डुकरांचा मुक्त संचार

जब्बार चीनी, वणी: वणीची जीवनदायिनी निर्गुडा नदी सध्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची गटरगंगा झाली आहे. नदीच्या पात्रात कचरा साचून तिथे डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. याबाबत शिवसेना प्रणित युवासेनेतर्फे निवेदन देण्यात आले असून नदीच्या…

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या परवानाधारक देशी दारु दुकानातून अवैध विक्री करीता दारु नेत असतांना दोघांना स्था. गुन्हा शाखा पथकाने अटक करून त्यांच्या जवळून देशी दारुच्या बाटल्यासह 1 लाख 34 हजाराचा मुद्देमाल…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन

बहुगुणी डेस्क, पंढरपूर:  संत परंपरेचा सामाजिक आणि सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगणच्या आषाढी विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कोरोनाच्या काळातही पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात रिंगण प्रकाशनाचा शिरस्ता कायम राहिला.…

झरी तालुुक्यात कोरोनाचा शिरकाव, तालुक्यात खळबळ

सुशील ओझा, झरी: वणीनंतर आता झरी तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातून यवतमाळ येथे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असून त्या महिलेची कोरोनाची चाचणी केली असता ती पॉजिटिव्ह आली आहे. दरम्यान प्रशासन…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये पावसाळी जम्बो ऑफर

विवेक तोटेवार, वणी: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स पावसाळी ऑफर लाँँच करण्यात आली. इनव्हर्टर, यूपीएस, ल्युमिनस बॅटरीच्या खरेदीवर ग्राहकांना जम्बो ऑफर देण्यात येत आहे. यात प्रत्येक इनव्हर्टर, यूपीएस व बॅटरीच्या खरेदीवर मोफत एलईडी बल्ब ग्राहकांना…

अवैध रेती साठ्याच्या राखणीसाठी कुत्र्यांचा पहारा

विवेक तोटेवार, वणी: अद्यापही तालुक्यातील रेतीघाटाचा लिलाव झालेला नाही. याचाच फायदा घेत रेती तस्कर भुरकी येथून रेती चोरून ते एका रेती तस्कराच्या शेतात साठवणूक करून ठेवत असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अवैध रेतीसाठा लक्षात येऊ नये…