रंगेल डॉक्टर पतीचा सीसीटीव्हीतून पत्नीनेच केला भांडाफोड

जब्बार चीनी, वणी: तो उच्चशिक्षित, पत्नीही उच्चशिक्षित. दोघांचाही आंतरजातीय विवाह. दोघेही वैद्यकीय व्यवसायात होते. मात्र उच्चशिक्षित असूनही पती सारखा पत्नीला त्रास द्यायचा. मारहाण करायचा. जातीवरून टोमणे मारायचा. हा एवढ्यावरच थांबला नाही तर…

शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, भाजपची निवेदनातून मागणी

जब्बार चीनी, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काही शेतक-यांच्या शेतात पेरलेले कपाशी व सोयाबिनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत भाजप आक्रमक झाली असून नुकसान झालेल्या शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई…

नाफेडच्या खरेदीपासून अनेक शेतकरी वंचित

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात नाफेडद्वारा तुरीची खरेदी ही सहा महिने झाल्यानंतरही पूर्ण झाली नाही. तर चना खरेदी अजून अर्धीसुद्धा न झाल्याने बळीराजा चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू झाल्याने शेतीची कामे जोमात सुरू झाली आहे.…

ऑफिस संपण्याआधीच कर्मचारी धरतात घरचा रस्ता

सुशील ओझा, झरी: तालुक्याच्या मुख्यालयात राहण्यासाठी तसेच कार्यालयात वेळेवर हजर राहण्यासाठी वेळोवेळी अनेक निवेदन आजपर्यंत पंचायत समिती मध्ये देण्यात आले. परंतु अजून पर्यंत कुणीही याची दखल घेत नसल्याचे दिसून येते आहे. परिणामी कार्यालय रिमाके…

जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेपासून तर पदवीधर पर्यंत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी सर्व शिक्षक आपाआपल्या गावी निघून गेले.…

 सावधान… अत्याधुनिक वाहनाद्वारे 3,682 वाहनांवर कारवाई

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता, इंटरसेप्टर या आधुनिक कारच्या साहाय्याने वाहतुकीचे पालन न करणाऱ्या तब्बल 3,682 वाहनावर कारवाई करून, एकूण 13,74,200/- रुपयांचा अनपेड दंड आकारण्यात आला…

ऍड. सूरज महारतळे यांना “कृषीरत्न पुरस्कार”

जब्बार चीनी, वणी: वणी येथे वकिली व्यवसाय करणारे व प्रगतशील शेतकरी सूरज महारतळे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मुंबई येथील मनुष्यबळ विकास अकादमीतर्फे देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात होणा-या राज्यस्तरीय गुणीजन गौरव…

भरधाव कारच्या धडकेत लाईनमन गंभीर जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील खडकी (बु) येथील फाट्याजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. चपंत टेकाम (45) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते विद्युत कार्यालय…

मुकुटबन येथे शिवभोजन कक्ष सुरु करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन गरजू लोकानां जेवनासाठी दहा आणि पाच रूपयात जेवनाची व्यवस्था असलेले शिवभोजन कक्ष सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट भेटून निवेदन देण्यात आले आहे. मुकुटबन…

बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा

सुशील ओझा, झरी: 30 जून 2020 रोजी कृषि पदवीधर संघटनेकडून यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुका कृषि विभाग यांना बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे या साठी निवेदन देण्यात आले. निवेदनात…