शेतकरी हिताचे निर्णय घ्या: आशिष खुलसंगे

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यातील शेतकरी सध्या अस्मानी संकटात आहे. त्यातच बोगस बियाणी, खतांचा तुतवडा, इत्यादी समस्येसोबतही शेतकरी लढत आहे. त्यामुळे सरकारने शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी मा. जि. प. सदस्य…

‘दादांना’ वारंवार स्पष्टीकरण देण्याची गरज का ‍?

जब्बार चीनी, वणी: नुकतच पार्टीवाल्या दादांचं अनपेक्षीतरित्या स्पष्टीकरण आलंय. त्यामुळे वणीतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या आधीही दादांनी एकदा स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे वारंवार स्पष्टीकरण देऊन दादा नेमकं काय साध्य…

फांदी, बॉटल, दुपट्याच्या मदतीने वाचवला जखमीचा जीव

विवेक तोटेवार, वणी: जॅकी चेनचा 'हु आय ऍम' हा सिनेमा आपण टीव्ही बघितला असेलच. यात जॅकी चेन एक अपघात झालेल्या व्यक्तीला तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून प्रथमोपचाराद्वारे वाचवतो. हा सिन खूपच प्रसिद्ध आहे. अगदी त्याच सिनची प्रचिती…

वणीत कोरोना रुग्णांची संख्या 9, आणखी 2 नवीन रुग्ण निष्पन्न

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाची साखळी खंडीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाचे 2 नवीन रुग्ण सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही नवीन साखळी असल्याने प्रशासनासह वणीकरांच्याही चिंतेत भर पडली आहे. काल संध्याकाळी 1 नवीन रुग्ण  व आज सकाळी आणखी 1…

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गापूर येथील तरुणाने फेसबुक व वॉट्सऍपवरून आक्षेपार्ह धार्मिक पोस्ट केली होती. त्यावरून दोन समाजात तेढ निर्माण केल्यावरून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आदल्या…

धक्कादायक… वणीत कोरोनाचा आणखी 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे आणखी 1 रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. याबाबत अद्याप प्रशासनाने अधिकृतरित्या दुजोरा दिला नसला तरी पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीचे व्यापारी प्रतिष्ठान व घर सिल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शहरात चर्चेला…

स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणाची आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील एका युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैशिष्ठ नत्थू पंडिले (27) असे मृतकाचे नाव आहे. सदर युवक हा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काही काळ पुणे येथे राहत होता. मात्र…

तिस-या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

जब्बार चीनी, वणी: खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शनिवारी तीस-या दिवशीही सुरु होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे दुस-या दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले…

विद्यार्थ्यांचे घरभाडे माफ करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: शैक्षणिक निमित्ताने शहरी भागात खाजगी वसतिगृह किंवा भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांचे लॉकडाउन काळातील घरभाडे माफ करावे. अशी मागणी मनसे प्रणीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वणी शाखातर्फे करण्यात…

खा. धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: वणी-चंद्रपुर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्त कोविड 19 च्या संकटामुळे सध्या रक्तपेढीतील साठा खालावलेला आहे. हा रक्तपुरवठा भरून काढण्यासाठी शहर व तालुका काँग्रेस कमेटी तर्फे शनिवार 4 जुलैला…