राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा वणीत तीव्र निषेध
जब्बार चीनी, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काल रात्री काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वणीतही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींना…