वणीत आणखी 2 कोरोनाचे रुग्ण, रुग्णांची संख्या 12

जब्बार चीनी, वणी: काल बुधवारी वणीत कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर आज दिनांक 9 जुलै रोजी पुन्हा नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वणीत कोरोना रुग्णांची संख्या ही 12 झाली आहे. आज निष्पन्न झालेले दोन्ही रुग्ण दुस-या साखळीतील आहे. दुस-या साखळीत…

दरोडा प्रकरणी 2 दोषींना सश्रम कारावासाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव न्यायालयात एका दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मारेगाव ए. डी. वामन यांनी एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आज गुरुवारी दिनांक 9 जुलै रोजी हा निकाल सुनावण्यात आला.…

शेतक-यांची कृषी पंप जोडणीची समस्या तात्काळ सोडवा

जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यातील शेतकरी आधीच अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना त्रास होता कामा नये. कृषी पंपाना तात्काळ वीज पुरवठा करा. ग्राहकांच्या वीज बिला संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे वेऴीच निवारण करा असे निर्देश खा. धानोरकर यांनी अधिका-यांना…

झरी तालुक्यातील 80% आरो प्लान्ट बंद अवस्थेत

सुशील ओझा, झरी: लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी गावागावात आरो प्लान्ट लावण्यात आले आहेत. मात्र यातील सुमारे 80 टक्के प्लान्ट हे बंद अवस्थेत असल्याने सर्वसामान्यांना अशुद्ध व फ्लोराईडयुक्त पाण्याचे सेवन करावे लागत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे…

रेती तस्करी ‘रंगा’त…. तस्कारांनी शोधली नवीन क्ल्रुप्ती

विवेक तोटेवार, वणी: असं म्हणतात गरज ही शोधाची जनणी आहे. यातूनच नवनवीन शोध लागले गेले. हे सर्व शोध वैध कामांसाठी होते असे नाही. त्यातच जुने फंडे माहिती असल्याने तस्कर देखील आता नवनवीन शोध लावून तस्करी करत आहे. बुधवार असाच एक प्रकार वणीत समोर…

वणीत जुगार अड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: 8 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर भागात पोलिसांनी एका जुगार अड्यावर धाड टाकली. यात 10 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये नगदी जप्त केले आहे. सदर कारवाई एसडीपीओ पथकाने केली. काल…

इंदिरा चौक ते ब्राह्मणी फाटा रोडवर खड्डेच खड्डे

जब्बार चीनी, वणी: इंदिरा चौक पासून ते ब्राह्मणी फाटा व निळापूर बामणी रोड वर मोठ मोठे खड्डे पडले आहे. रत्याच्या बाजूला काटेरी झुडपे वाढलेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. या खड्यामुळे अद्याप मोठा अपघात झाला…

86 वर्षांची आजी व दीड वर्षाच्या नातीची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनाक 8 जुलै रोजी वणीत कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने चिंता वाढली असतानाच वणीतील यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या आजी व नातीने कोरोनावर मात केल्याच्या गोड बातमीने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. सध्या…

वणीत कोरोनाचा नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 10

जब्बार चीनी, वणी: वणीत आज दिनांक 8 जुलै रोजी कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता वणीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 झाली. विशेष म्हणजे ही नवीन साखळी आहे. याआधीच पहिली साखळी खंडीत झाली होती. तर दुस-या साखळीतील रिपोर्ट अद्याप…

कोरोनाशी लढण्याच्या काळात….

कोरोनाशी लढण्याच्या काळात... - सौ. शुभलक्ष्मी मनोज ढुमे, वणी एका कुटुंबात सगळे सदस्य स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी घेऊन एकत्र राहतात. अचानक सुरू असलेल्या कोरोनाच्या संक्रमणाच्या त्याच कुटुंबातील एका सदस्याला कोरना संशयीत म्हणून नेण्यात येते.…