कोरोनाचा आता ग्रामीण भागात शिरकाव

जब्बार चीनी, वणी: वणी शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता कोरोनाने आपले पाय ग्रामीण भागातही पसरवण्यास सुरूवात केली आहे. वणी जवळील राजूर (कॉलरी) या गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावासह वणीतही खळबळ उडाली आहे. नवीन आढळलेली रुग्ण 35 वर्षीय…

मोलकरीणची मुलगी आली कॉलेजमधून प्रथम

जब्बार चीनी, वणी: ती लहाण असतानाच तिचे वडिलांचे छत्र हरवले.... आईने लोकांच्या घरचे धुणीभांडी करत व शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला... आईचे स्वप्न केवळ एकच की आपल्या मुलीने खूप खूप शिकावं.... तिची आजीनेही वयाच्या 72 व्या वर्षी…

युवासेनेची झरी तालुका कार्यकारिणी जाहीर

सुशील ओझा, झरी: शिवसेना प्रणीत युवासेनेची झरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात नीलेश बेलकर यांची तालुका संघटक, गजानन बंदावाव यांची तालुक्या समन्वयक, महेश निखाडे यांची उप तालुका युवा अधिकारी, मनीष भोयर उपतालुका युवा अधिकारी तर…

वणीत आज कोरोनाचे दोन नवीन रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 17 जुलै रोजी एक रुग्ण आढळला होता. दोन दिवसाच्या अवधीनंतर आज सोमवारी वणीत आणखी दोन कोरोनाचे रुग्ण आढळेल आहेत. हे रुग्ण देखील दुस-या साखळीतील (पेट्रोल पम्प) असून तेली फैल येथील रहिवाशी आहे. या रुग्णामुळे…

आजपासून वणीत प्रशासनातर्फे घरोघरी आरोग्य सर्वेक्षण

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता प्रशासनातर्फ रविवार पासून आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. हे सर्वेक्षण 19 जुलै ते 24 जुलै पर्यंत चालणार आहे. या कामासाठी 52 पथक तयार करण्यात आले असून या प्रत्येक पथकात 2 जणांचा…

बारावीच्या परीक्षेत शिंदोला येथील जुळ्या भावंडांनी मारली बाजी

तालुका प्रतिनिधी, वणी: भव्य स्वप्न पाहायचे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसायचे, मोठी महत्वाकांक्षा गाठण्यासाठी तेवढेच परिश्रम करायची तयारी असेल तर मनात आलेली कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते. प्रतिकूल परिस्थितीतही असाध्य ते साध्य होऊ…

आजपासून वणीत प्रशासनातर्फे घरोघरी आरोग्य सर्वेक्षण

जब्बार चीनी, वणी: वणीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग बघता प्रशासनातर्फ रविवार पासून आरोग्य सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. हे सर्वेक्षण 19 जुलै ते 24 जुलै पर्यंत चालणार आहे. या कामासाठी 52 पथक तयार करण्यात आले असून या प्रत्येक पथकात 2 जणांचा…

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील प्रेमला डॉक्टर, तर रायनाला अधिकारी व्हायचंय

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील साखरा (कुंभा) येथे ग्रामीण भागात राहणाऱ्या व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून आलेला प्रेम विजय बच्चे या विद्यार्थ्यांने दहावीमध्ये (CBSC) 90.2% गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर मारेगाव येथील…

बाहेरुन येणा-या व्यक्तींना संस्थात्मक कॉरन्टाईन करा

जब्बार चीनी, वणी: सध्या वणीत कोरोनाच्या वाढत्या संख्ये वणीकरांची डोकेदुखी वाढली आहे. त्यावर कसा तोडगा काढता येईल यावर सध्या खलबते सुरू आहे. त्यातच वणीतील भाजपचे मनिष सुरावार यांनी प्रशासनाला केलेले आवाहन व्हायरल होत आहे. यात त्यांनी वणीच्या…

ओढ्याला आलेल्या पुरात चौघे गेले वाहून, एकीचा मृत्यू

सुनिल पाटील, वणी: शेती काम आटोपून घरी परतणारे चौघे शेतकरी-शेतमजूर ओढ्याला आलेल्या पुरात बैलबंडी सह वाहून गेल्याची खबळजनक घटना दि 9 जुलैला साय 6 वाजताच्या सुमारास शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या डोर्ली येथे घडली. या दुर्घटनेत एका महिलेचा…