नवरगाव येथील सालगड्याच्या मृत्यूबाबत विविध चर्चेला उधाण

विवेक तोटेवार, वणी: तारांमधल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का बसल्याने नवरगाव येथील शेतात काम करणा-या सालगड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विलास गणपत मोहुर्ले (42) असे मृतकाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील…

झरी तालुक्यात गॅस सिलिंडरची खुलेआम अवैध विक्री

सुशील ओझा, झरी: वणी-मुकुटबन मुख्य मार्गावर बाजारपेठ असून या मार्गावरील अनेक दुकानदार बस स्थानकावर व जवळ असलेल्या घरातून खुलेआम गॅस विक्री करीत आहेत. अवैध गॅस विक्रेता हे वेगवेगल्या बोगस नावाने सिलिंडरची खरेदी ८७० रूपयांत करून १३०० रूपयांत…

चिंचोली गावात कोरोनाचे 2 रुग्ण, ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी 6 रुग्ण आढळून आल्यानंतर आज पुन्हा कोरोनाचे आणखी 8 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 5 रुग्ण तेली फैलातील व 1 रुग्ण रजा नगर येथील आहे. यात 3 महिला व 3 पुरुष आहेत. तर चिंचोली या गावात दोन रुग्ण आढळून आले आहेत. यातील…

कोरोनाचा सलग दुसरा सिक्सर… आणखी 6 रुग्णांची भर

अपडेटेड न्यूज.... https://wanibahuguni.com/waninews/13-august-corona-update-wani-chincholi-2/ जब्बार चीनी, वणी: तालुक्यात मंगळवारी 6 रुग्ण आढळून आल्यानंतर आज कोरोनाचे आणखी 6 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील 5 रुग्ण तेली फैलातील व 1 रुग्ण…

शेतात बांध टाकून पाणी अडविल्यामुळे पिकांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विरोधात गणेशपूर येथील शेतक-याने तक्रार दाखल केली आहे. आमदारांनी आपल्या शेतात मातीचा बांध टाकला आहे. बांधामुळे शेजारील शेतात पाणी साचले आहे. परिणामी उभ्या पिकांचे…

झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण व फवारणी किटचे वाटप

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी झरीजामणी यांच्या संयुक्त विद्यमाने 12 व 13 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कीड व्यवस्थापन याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.…

मुकुटबन येथील आरसीपीएल सिमेंट कंपनी सील करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबनयेथील आरसीसीपीएल कंपनीतील  रुग्ण कोरोना पोजिटिव्ह निघालेत. मुकुटबनसह परिसरातील जनतेला कोरोना संसर्ग पसरण्याची त्यामुळे भीती वाढली आहे. ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून लोकसंख्या जास्त आहे. हा धोका…

संत गाडगे बाबा अम. विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज १३ ला

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा अवयवदान संकल्प कार्यक्रम आज गुरुवारी १३ ऑगस्टरोजी दुपारी दोन वाजता होत आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभागाचे हे आयोजन आहे. विद्यापीठाच्या sgbau.live…

शंखी गोगलगायीने दिला शेतकऱ्यांच्या पोटावर पाय

जयंत सोनोने, अमरावती: गोगलगाय आणि पोटात पाय, अशी म्हण आहे. आता गोगलगाय (शंखी) हाच कीटक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक परिसरात गोगलगाय मोठ्या प्रमाणात आढळत असून तिचा वावर शेतक-यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. संत्रा, सोयाबीन, कपाशी, केळी…

काेराेनापीडित काेराेनायाेद्ध्याला मिळाले दुर्मीळ गटाचे रक्त

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: इर्वीन हाॅस्पिटल अर्थात जिल्हा रुग्णालयात ती कोरोनायोद्धा म्हणून लढत होती. दरम्यान अचानक ती आजारी पडली. चेकअप झाल्यावर तिचे रिपोर्टस् पॉझिटिव्ह येतात. तिला काेविड वार्डा मध्ये भरती करण्यात आले, दोन तीन दिवसांत…