मुूुलींच्या औद्योगिक प्रशिक्षणाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अकोला येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या 2020 21 सत्रातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही मुदत 21 ऑगस्ट 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. विभागात केवळ अमरावती आणि अकोला…

नालीच्या पाण्यावरून खाऊन होता खार, शेजा-यावर केले सत्तूरने वार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील एका इसमावर सत्तूरने वार केल्याने तो गंभीर जखमी आहे. आज बुधवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नालीतील घाण पाणी वाहून जाण्याच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. या…

मुकुटबन येथे किराणा दुकानाची खिडकी तोडून 85 हजारांची चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाची लोखंडी खिडकी (वेन्टीलेटर) तोडून दुकानात प्रवेश करून 85 हजार रुपये नगदी चोरी केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

वणीत वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन

विवेक तोटेवार, वणी: लॉकडाऊऩ व सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे. त्यासोबतच सध्या घातलेल्या जिल्हा बंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे…

वणी न.प. मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बदली नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे झाली आहे. याबाबत बुधवारी दुपारी आदेश मिळाले असून मुख्याधिकारी बोरकर गुरुवारी कामठी न.प. मुख्याधिकारीचा पदभार सांभाळणार आहे. मुख्याधिकारी…

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 15 ऑगस्ट निमित्त ‘फ्रीडम ऑफर’

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त आझाद म्हणजेच 'फ्रीडम ऑफर' लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 100 रु ते 15 हजारांपर्यंतची…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरसाळा येथे तपासणी शिबिर 

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे मारेगाव तालुका आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समिती नरसाळा यांच्यावतीने तपासणी शिबिर झाले. कोवीड १९ अंतर्गत झालेल्या शिबीरात ग्राम पंचायत सभागृहात विलगीकरन कक्षात…

पुष्पा आत्राम यांचे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध सामाजिक परिवर्तन चळवळीच्या अग्रणी नेत्या पुष्पा आत्राम यांचे 'गोंडण' हे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच ते वाचकांच्या हातात येईल, असे 'गोंडण' प्रकल्पाचे संयोजक कृष्णकुमार चांदेकर व विद्रोही कवी विलास…

क्रांतिदिन आणि आदिवासीदिनानिमित्त रानभाजी महोत्सव साजरा

सुशील ओझा, झरी: कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी झरीजामणी अंतर्गत ९ ऑगस्टरोजी क्रांतीदिन व जागतिक आदिवासीदिन साजरा झाला. यानिमित्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी झरी तालुक्याचे पंचायत समिती…

पालिका अभियंत्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश

सुनील पाटील, वणी: माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील चोपणे यांनी शहरातील लाॅन व मंगल कार्याल्याच्या परवानगी व अटी शर्ती बाबत पालीकेला माहिती मागीतली होती. ती अद्याप पुरविण्यात आली नाही. या प्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी अभियंता मयूर दहिकर…