माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः माणूस हा वामनदादांच्या कवितेचा केंद्रबिंदू होता. माणसांच्या हितासाठीच लिहावे आणि गावे हे त्यांच्या जीवनाचं सार राहिलं. ते म्हणतात, "माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हीत व्हावे, एकाने हसावे…

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भावी पिढ्यांसाठी उज्ज्वल – ना. श्री. धोत्रे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशामध्ये लागू झाले असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यामधून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल पिढ्या घडविण्यासाठी आमूलाग्र परिवर्तन या शैक्षणिक धोरणात असल्याचे…

भाजप वणीच्या सरचिटणीसपदी राकेश बुग्गेवार आणि संतोष डंभारे यांची निवड

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जनता पक्षाची वणी शहराची नवीन कार्यकारिणी घोषित झाली. नवनिर्वाचित शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या…

चिमुकल्या वल्लरीचे स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय संमेलनात कवितावाचन

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: स्वातंत्र्यदिनी ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबूकपेजवर राज्यस्तरीय कविसंमेलन होत आहे. यात राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 25 बालकवी कविता सादर करतील. यात वल्लरी क्षिप्रा मंगेश देशमुख हिचा विशेष सहभाग आहे.15 ऑगस्टला…

छ. शाहू महाराज शिक्षण संस्थे द्वारा व्हर्च्युअल कार्यक्रमांचे आयोजन

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हर्च्युअल आयोजन करण्यात आले आहे. यात डान्स, गायन, अनिभय, वकृत्व इत्यादी कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात येणार आहे. या…

सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची रविवारी वणीत व्हिजिट

विवेक तोटेवार, वणी: विदर्भातील सुप्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिक उत्तरवार यांची रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी वणीतील यवतमाळ रोड स्थित प्राची-माधव मेडिकल येथे व्हिजिट आहे. परिसरातील लकवा, फिट, डोकेदुखी, अर्धडोकेदुखी, चक्कर, मायग्रेन,…

लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची जयंती साजरी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: येथील विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची तिथी प्रमाणे जयंती साजरी झाली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी बापुजींच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. या प्रसंगी वणी…

प्रा. स्नेहाशीष दास यांना पितृशोक

बहुगुणी डेस्क, अमरावतीः स्थानिक महिला महाविद्यालयातील संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. स्नेहाशीष दास यांचे वडील जनप्रिय दास (81) यांचे नागपूरला शुक्रवारी सकाळी 9.14 वाजता निधन झाले. ते दीर्घ काळापासून आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिप्रा,…