कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवसेनेचे गजानन बेजंकिवार

अयाज शेख, पांढरकवडा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या सभापती निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. संजय राठोड, माजी मंत्री शिवाजीराव मोघे व सलीम खेताणी गटाकडून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य…

वणीत पोलीस कर्मचा-याला कोरोनाची लागण

जब्बार चीनी, वणी: वणीत आज एक व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आढळून आली आहे. ही व्यक्ती पोलीस विभागातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर व्यक्ती छोरिया टाउनशिप येथील असून त्यांना कुठून कोरोनाची बाधा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र आता कोरोना…

सिंधीवाढोणा व राजूर येथील शाळेला भेट

जब्बार चीनी, वणी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वणीतील धनोजे कुणबी महिला आघाडीने जि.प. प्राथमिक शाळा सिंधीवाढोणा व जि. प. प्राथ शाळा राजुर येथे भेट दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या उपयोगी पडतील अशी कराओके सांउड सिस्टीम या शाळेंना…

वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

विवेक पिदूरकर: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन डिझायनिंग आणि इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून यावर्षीच्या सत्रासाठी विविध कोर्ससाठी प्रवेश सुरू झाला आहे. यासाठी वणीतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच…

शुभम गोरे यांची भाजयुमो तालुका अध्यक्षपदी निवड

विवेक तोटेवार, वणी: भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी शुभम गोरे यांनी निवड करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात ही निवड…

बैल पोळा व तान्हा पोळा निमित्त ऑनलाईन स्पर्धा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी सार्वजनिक रित्या बैल पोळ्याचा व तान्हा पोळ्याचा कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे या वर्षी भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा सोशल मीडिया सेलतर्फे बैल पोळा व तान्हा पोळ्या निमित्त आभासी…

झरी तालुक्यातील शासकीय व विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा

सुशील ओझा, झरी: देश स्वतंत्र होऊन ७४ वर्ष पूर्ण झाले आहे. देश स्वातंत्र्य झाल्याची खुशी संपूर्ण देशात धजारोहण करून म्हणजेच तिरंगा फडकून साजरी केली जाते. याच अनुषंगाने झरी पंचायत समिती कार्यालयात सभापती राजेश्वर गोंड्रावार यांच्या हस्ते…

जामणी येथे १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जामणी येथे स्वातंत्र्यदिनी १० वी आणि १२ ला चांगले गुण घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव झाला. गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा संघटनमार्फत सत्कार करण्यात आला. त्यांच्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात…

यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा…

श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा स्वातंत्र्यदिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित विविध शाखांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त संस्थेच्यावतीने ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम झालेत. वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे…