अर्ध्या जगाला दिली जाणारी लस महाराष्ट्रात बनते!

बहुगुणी डेस्क, वणी:  लस बनवणारा अर्थातच पुनावाला. विशेष म्हणजे सायरस पुनावाला हे  शरद पवार यांचे कॉलेज जीवनातील जिगरी दोस्त आहेत ते दोघेही एकमेकाला एकमेकांचे गुरू मानतात. हा सायरस पूनावाला म्हणजे अफलातून पारशी. आज जगातल्या सर्वोत्तम…

अखेर आमदारांच्या लेखी आश्वासनानंतर भाकपचे आंदोलन मागे

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहरात बसस्थानकाच्या प्रमुख मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने येथील तहसील कार्यालय समोर 14 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या पूर्व दिनापासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखेर आमदार बोदकुरवार यांच्या लेखी…

राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरणी प्रशासकावर गुन्हा दाखल

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वातंत्र दिनाच्या पर्वावर मारेगाव तालुक्यातील चि. बोटोनी येथे ग्रा.पं. कार्यालयात ध्वजारोहण करताना नजरचुकीने राष्ट्रध्वज फाटल्या प्रकरणी मारेगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ग्रा.पं. प्रशासक तथा मारेगाव…

पार्टी आली अंगलट… आज वणीत कोरोनाचा सिक्सर..

जब्बार चीनी, वणी: आज कोरोनाने पुन्हा सिक्सर मारला आहे. विशेष म्हणजे यातील 5 रुग्ण हे एकट्या रजानगर येथील आहेत. तर एक रुग्ण हा शास्त्रीनगर येथील आहे. त्यामुळे आज कोरोनाचे वणीत 6 रुग्ण झाले आहे. रजा नगरच्या साखळी वाढत असून त्यात आता 7 रुग्ण…

स्वातंत्र्यदिन वृक्षारोपण करून साजरा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील पारधी पोड (डोंगरगाव) येथे स्वातंत्रदीनी ध्वजारोहण झाले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून स्वतंत्रदिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस…

दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

विवेक तोटेवार, वणी: स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4 वाजतादरम्यान मध्यवर्ती बँकेसमोर व दामले फैल परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण 2760 रुपयांची देशी…

नवलेखकांना मिळालेत कथालेखनाचे ऑनलाईन धडे

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: श्री शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन, मुक्ताईनगर आणि AVG Films & Production द्वारे आयोजित फेसबुक लाईव्ह पेजवरील कार्यक्रमात नागपूरच्या साहित्यिक व कथालेखिका वर्षा किडे कुळकर्णी यांनी "कथा लेखनाचे तंत्र व मंत्र" या…

कोवीडयोद्धा पोलिस बांधवांचा सत्कार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: कोवीडयोद्धा पोलिसबांधवांचा जय जवान जय किसान संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या काळात जीव धोक्यात घालून आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून आपले सामाजिक दायित्व जपणाऱ्या पोलिस…

स्वातंत्र्यदिनी सरपटवार परिवाराची झेंडावंदनाची हॅट्रिक

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः दुधात साखर पडावी असा मधुरयोग सरपटवार परिवारासोबत शनिवारी स्वातंत्र्यदिनाला आला. या परिवारातील माधवराव, भारती आणि शैलेश सरपटवार यांच्या हस्ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन झाले. त्यामुळे झेंडावंदनाची सरपटवार…

वनोजादेवी ते हीवरा (म) रस्त्यांची दुरवस्था, नागरिकांची प्रचंड गैरसोय

गणेश रांगणकर, नांदेपेरा: वनोजा देवी ते हीवरा (म ) जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात तर ही अतिशय दयनीय असते. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता…