डोंगरगाव येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव पारधी बेड्यावरील गावठी हातभट्टी पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली आहे. डोंगरगाव पारधी बेड्यावर हातभट्टीची दारू काढत असल्याची तक्रार स्थानिक महिलांनी पोलीस स्टेशनला केली होती.…

मांगुर्ला येथे घरात घुसून महिलेचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांगुर्ला येथील इसमाने गावातीलच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांगुर्ला येथील पीडित महिला ही आपल्या एक मुलगा व मुलीसोबत राहते. पती नसल्याने सदर…

अनुसुचित जाती-जमातीच्या न्यायाकरीता बौद्ध महासभेचे निवेदन

सुशील ओझा, झरी: सध्या सरकारच्या धोरणांमुळे देशातील बौद्ध, अनुसूचित जाती व जमातीच्या हक्कांवर गदा येत असून यामुळे या मागास वर्गातील समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी व केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या धोरणांविरोधात दि. 15 ऑगस्ट रोजी बौद्ध…

अवैध दारू विक्री बंद करा, महिला धडकल्या ठाण्यावर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री होत आहे. ही बाब मारेगाव पोलीस प्रशासनाला वेळोवेळी लक्षात आणून दिली. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कार्यवाही करत नाही असा आरोप करत नरसाळा येथील महिला…

वसंत फुलवणारे नायक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेल मधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एक गाडी आली. त्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई…

न्यायालयाचा दणका… 2 भ्रष्ट पोलीस अधिका-यांवर गुन्हा दाखल

नागेश रायपुरे, मारेगाव: तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील नरसाळा येथे झालेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी न्यायालयाने 2 पोलीस अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार…

कोरोनाच्या लसींचा इंटरनॅशनल गेम

प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे : कोरोना नामक महामारी या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाने सर्वप्रथम लस तयार करून बाजी मारली असली तरीही अनेक देशांचा मात्र या लसीवर (संशोधनावर) आक्षेप आहे. अमेरिकेने तर स्पष्ट शब्दात ही लस अमान्य असल्याचे…

साथीच्या रोगांनीग्रस्त जनावरांवर विनामूल्य उपचार करावेत

नागेश रायपुरे, मारेगाव : अवघा मारेगाव तालुका बैलांवर आलेल्या साथीच्या रोगाने ग्रासला आहे. त्यामुळे पशुंच्या खाजगी डॉक्टर्सकडून होणारी आर्थिक लुबाडणुकीने शेतकरीबांधव त्रस्त झाला. याची दखल युवासेनेचे माजी तालुका प्रमुख सचिन पचारे आणि शहर…

नगरपंचायत कर्मचाऱ्याचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

नागेश रायपुरे, मारेगाव: नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी स्थानिक नगरपंचायत भवनासमोर कामबंद आंदोलन केले. संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समितीने एक दिवसीय कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत…

कोवीड 19 अंतर्गत नवरगाव येथे ग्रामस्थांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे तालुका आरोग्यविभागच्या वतीने कोविड 19 अंतर्गत सोमवारी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी झाली. शिबीरात नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांचीदेखील तपासणी झाली. मारेगाव…