शुक्रवारी बाजार समिती बंद, नियमनमुक्तीच्या विरोधात 1 दिवशीय संप…

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने नुकताच बाजार समिती नियमनमुक्तीबाबत निर्णय़ घेऊन अध्यादेश काढला आहे. त्या विरोधात शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी एका दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे उद्या पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12…

कोंबडबाजार धाडीतल्या सहा कोंबड्यांचं काय झालं !

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव येथे पोलिसांनी कोंबडबाजारावर धाड टाकून सहा कोंबडे जप्त केलेत. पोलिसांनी ते पकडून पोलीस स्टेशनला आणलेत; परंतु हे कोंबडे पोलिसांनी हर्रास न करता स्वतः ठेऊन घेतलेत अशी…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगाव येथील नागरिकांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्यविभागाच्या वतीने तालुक्यातील वेगावं येथे शेकडो ग्रामस्थांची रॅपीड टेस्ट करण्यात आली. यामध्ये गरोदर मातांचीही तपासणी करण्यात आली. यावेळी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश कोडापे यांनी…

मारेगाव तालुक्यात गुरांवर लंपी स्किन रोगाचे थैमान

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात जनावरांवर लंपी स्किनसारख्या आजाराने थैमान घातले आहे. कोरोना काळात जनावरांवर आलेल्या या साथीच्या आजारामुळे उपचारासाठी सर्वच पशुचिकित्सालयांत पशुपालक आणि पशुधनाची प्रचंड गर्दी उसळली आहे. तालुक्यात शेती…

डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ, पोलीस स्टेशनला तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे जगती माईनिंग डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना अडेगाव येथील २५ ते ३० तरुणांनी अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनला देण्यात आली. जगती डोलोमाईट कंपनीत गावातील युवकांना नोकरीवर…

आज कोरोनाचे 9 रुग्ण, पोलीस कर्मचा-याची साखळी आणखी वाढली

जब्बार चीनी, वणी: आज वणीत 9 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 6 रुग्ण हे पोलीस विगातील कर्मचा-यांच्या संपर्कात आलेले आहेत. तर रंगारीपु-यात आज 1 नवीन रुग्ण आढळून आला आहे. इतर दोन रुग्ण आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये वणीतील एका प्रसिद्ध…

विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 35 वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धकादायक घटना तालुक्यातील मार्डी येथे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. सुनील गजानन मोहूर्ले (35) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नावं आहे. प्राप्त माहिती नुसार…

डॉ. दाभोलकर स्मृतिदिनाला माकपचे देशव्यापी आंदोलन

जब्बार चिनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यात स्मृतिदिनानिमित्त देशव्यापी आंदोलन केले. डॉ. दाभोलकर, अन्य पुरोगामी लेखक आणि विचारवंत यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना पकडण्यात अपयशी ठरलेल्या…

‘घरकुलाचे हप्ते न दिल्यास नगरपंचायतीच्या इमारतीत घुसून राहू’

सुशील ओझा, वणी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील 35 लोकांना एका वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर करण्यात आले. आवास योजनेचे घरबांधकामाची परवानगी सुद्धा नगरपंचायत तर्फे देण्यात आली. योजनेचे घरकुल बांधकाम बहुतांश लोकांनी सुरू केले.…

शासनाचे नियम पाळत पोळा सण उत्साहात साजरा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत कोणत्याही गावात सार्वजनिक पोळा भरविण्यात असला नाही व कुठेही वादविवाद नसल्याचे पहायला मिळाले. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठं गाव असून सरपंच शंकर लाकडे, ठाणेदार धर्मा सोनुने, पोलीस पाटील दीपक…