झरी तालुक्यात अवैध धंद्याला ऊत, प्रशासनाचे दुर्लक्ष

सुशील ओझा, झरी: कोंबड्याचे प्रकरण ताजे असतानाच आता तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफवले असल्याने त्याकडे पोलीस विभागातील अधिका-यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. मुकुटबन, अडेगाव,…

तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाहीये. आज संध्याकाळी एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील सराठी येथे आजउघडकीस आली. जीवन बंडू तुरणकार (31) असे आत्महत्या…

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तिवारी यांची भेट

नागेश रायपुरे, मारेगाव: कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी 21 ऑगस्टरोजी मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका व घोडदरा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. कोरोनाच्या…

सरपंच ते राज्यपाल, थरारकच राहिला ‘या’ कर्मयोग्याचा प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: मातीशी जुळलेला माणूस हा आकाशाला उंच गवसणी घालू शकतो. जलक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्याचं जिवंत उदाहरण. शेती, जलसंधारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली…

महिलेला पाठवला I Love You मॅसेज, रंगेल जोडगोळी अटकेत

नागेश रायपुरे, मारेगाव: एक महिला कर्मचारी कार्यालयाच्या बाजूलाच नोकरी करायची. तिला बघून माजी सरपंचाच्या मनात लड्डू फुटला. त्यातच भर पडली ग्रामपंचायतच्या एका कर्मचा-याची. मनात दोन दोन लड्डू फुटले असतानाच त्यातील एकाने चक्क महिलेला आयलव्हयूचा…

आजही कोरोनाचे 9 रुग्ण, रुग्णांचा आकडा 90

जब्बार चीनी, वणी: काल गुरूवारी 9 रुग्ण पॉजिटिव्ह आल्यानंतर आज पुन्हा 9 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहे. यातील 4 रुग्ण शास्त्रीनगर, तर चिंतामणी अपार्टमेन्ट येथे 2 व वरद अपार्टमेन्ट येथे एक रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात 2 रुग्ण निष्पन्न…

मोटरसायकलने ठोकणा-या व्यक्तीला दंडाची शिक्षा

सुशील ओझा, झरी: बेजबाबदारपणे मोटरसायकल चालवून अपघात केल्या प्रकरणी मार्की येथील रहिवासी असलेल्या प्रवीण गंगाराम जुमनाके याला 1500 रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षाआधील ही घटना आहे. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी…

वणीत जागतिक फोटोग्राफी दिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: आज बुधवारी दि. 19 ऑगस्ट रोजी वणीतीतल फोटोग्राफर एकता मंचतर्फे जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करण्यात आला. वृक्षारोपण व ट्रीगार्ड लावून हा दिवस साजरा करण्यात आला. शहरातील मोक्षधाम, विठ्ठल-रुखमाई मंदिर परिसर, दिनानाथ नगर,…

वणीतील मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे ‘बाप्पा मोरया’ फेस्टिव्हल ऑफर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे गणेश चतुर्थी निमित्त ग्राहकांसाठी खास 'बाप्पा मोरया' फेस्टिव्हल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरला ग्राहकांनी उत्स्फुर्त…

अकोला येथील शासकीय आयटीआय (मुलींची) प्रवेशाला मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केवळ महिलांकरिता राखीव…