ब्रिटिशांनाही आवडायची मुकुटबनची ‘ही’ गोष्ट

संजय लेडांगे, मुकुटबन: ब्रिटीश खाण्यापिण्याचे शौकीन होते. झरी परिसरात असताना त्यांना इथली एक गोष्ट विशेष आवडायची. ती म्हणजे इथले शिंगाडे. मुकुटबनला ब्रिटिशकालीन तलाव आहेत. त्यातील प्रसिद्ध शिंगाडे आता मार्केटला विक्रीसाठी आलेत. हे चवीसाठी…

अतिक्रमणाच्या चौकशीचे धडकलेत आदेश

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार आहे. त्यानुसार तिथे शौचालय तथा दुकान बांधल्याचं म्हटलं आहे. बांधकाम केलेल्या संडासचे पाणी व…

मृत्यूलाही यावी करुणा इथे…

नागेश रायपुरे, मारेगाव: मृत्यूलाही करुणा यावी, अशी अवस्था येथील मुस्लीम कब्रस्थानाची झालीय. तालुक्यात मुस्लिम समुदाय खूप मोठा आहे. शहराच्या कोलगाव रोडवर 4 एकर जमिनीवर कब्रस्थान आहे. यासाठी दहा वर्षांपूर्वी माजी आमदार वामनराव कसावर यांनी 55…

शिक्षकाविरोधातले गुन्हे मागे घेण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: नागपूर येथील शिक्षक तथा आदिवासी समाजाकरिता झटणारे राजेंद्र दादाजी मरसकोल्हे यांच्यावर नागपूर शहर पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मागे घेऊन खोटी तक्रार देणाऱ्या…

अनिस हॉल येथे जुगार अड्डावर धाड

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील अनिस हॉल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चमूने धाड टाकली. काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. येथून 7 जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर…

राजूर येथे “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर गावात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे. स्वयंसेविका म्हणून गावातीलच महिलांतर्फे येथील नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना…

पुन्हा कोरोनाचा विस्फोट, आज 31 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विस्फोट दिसून आला. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाने 600 चा आकडा पार केला. आज तब्बल 31 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 12 व्यक्ती…

वणीचा तरुण झाला आयपीएलच्या टीमचा असिस्टंट कोच

नागेश रायपुरे, मारेगाव:  मुळचे तालुक्यातील मांगरुळ या गावातील व वणी येथील रहिवाशी असलेले सौरभ कुमार आंबटकर यांनी क्रिकेटच्या दुनियेत उंच भरारी घेतली आहे. सध्या दुबई येथे सुरू असलेल्या आयपीएलमध्ये त्यांची कोलकाता नाईट रायडर (केकेआर) या टीमचा…

फेक कॉलने गंडवले मुकुटबनच्या तरुणाला

सुशील ओझा, झरी:  तुमचे एटीएम व्हेरीफाय करायचे आहे असा कॉल करून मुकुटबन येथील एका तरुणाला गंडवण्याचा प्रकार आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी घडला. जगदिश कुंडलवार असे या फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका तासाआधीच त्या तरुणाने अकाउंटमधून पैसे…