तेली फैल येथील महिलांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस

जब्बार चीनी, वणी: वणीतील तेलीफैल येथील लोढा हॉस्पिटल येथे होणा-या डेडिकेटेड हॉस्पिटलच्या विरोधात स्थानिक रहिवाशांचा आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. 12 महिला 23 सप्टेंबर पासून उपोषणाला बसल्या आहेत. वस्तीमध्ये असल्याने परिसरातील नागरिकांना…

फुटलेल्या कोंबांनी जाळलीत शेतक-यांची स्वप्ने

नागेश रायपुरे, मारेगाव: बियाणांना कोंब येणं तसा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा विषय असतो. मात्र शेतातील कापणीला आलेल्या पिकांना कोंब येणं हे संकटच. या सोयाबीन पिकांना फुटलेल्या कोंबांनी शेतकऱ्यांची स्वप्न जाळलीत. तालुक्यातील सगणापूर येथील सुनील…

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कोरोनाची लागण

जब्बार चीनी, वणी: वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी 23 सप्टेंबर रोजी त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. त्यांचा संपर्कात आलेल्या…

वणी बहुगुणी बुलेटीन: 23 सप्टेंबर 2020

आज दिवसभरात.... अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन... 23 सप्टेंबर 2020 आज वणीत कोरोनाचे 13 रुग्ण जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी तालुक्यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व व्यक्ती या आरटी पीसीआर टेस्ट…

मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन पॉझिटिव्ह्ज

नागेश रायपुरे, मारेगाव : आरोग्यविभागाला 23 सप्टेंबर 2020ला अहवाल मिळाला. त्या अहवालानुसार तालुक्यात बुधवारी पुन्हा 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. यात मांगरूळ, सगणापूर या दोन गावाचा समावेश आहे. तालुक्यात आता ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या 17 आहे.…

 चोरींवरचे सुटले कंट्रोल, गायब होत आहे पेट्रोल 

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन,मांगली व परिसरात लहान मोठ्या चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जनतेत दहशीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातही गाड्यांमधील पेट्रोलचोरींचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या चोरींवरचे…

आज 13 पॉजिटिव्ह, एकूण रुग्णसंख्या 577

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी तालुक्यात 13 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले सर्व व्यक्ती या आरटी पीसीआर टेस्ट नुसार पॉजिटिव्ह आल्या आहेत. आजच्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची एकूण रुग्णांची संख्या 577 झाली…

येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड

सुशील ओझा, झरी: जिल्हा परिषदेच्या बांधकामासाठी अवैधरित्या रेतीसाठा केल्याप्रकरणी येदलापूर येथील कंत्राटदाराला 92 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कार्यवाही तहसिलदार झरी यांनी केली आहे. या अवैध रेतीसाठयाबाबत शिवसेना जिल्हाध्यक्ष तथा माजी…

मोकाट गायीवर उपचार करून दिला मानवतेचा परिचय

विवेक तोटेवार, वणी: शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना अपघात किंवा इतर आजाराने मृत्यूला समोर जावे लागते. अशाच एका गायीच्या पायाला जखम झाली असताना युवसेनच्या कार्यकर्त्यांनी गायीला ताब्यात घेतले व पशुचिकित्सकांना बोलवून त्यांच्याकडून उपचार करीत…

अखेर हल्लेखोर वाघिण जेरबंद, रॅपिड रेस्क्यू टीमची कार्यवाही

अयाज शेख, पांढरकवडा: तालुक्यातील अंधारवाडी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकुळ घालणा-या वाघिणीला अखेर आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी जेरबंद करण्यात आले. बोरी परिसरात या वाघिणीला वनविभागाच्या मदतीने अमरावती येथील रॅपिड रेस्क्यू टीमने…