डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी
नागेश रायपुरे, मारेगाव: वणीत तेली फैल येथे सुरू होणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी मारेगाव येथे जिल्हाधिकारी यांना तहसिलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. शहरातील वाढती…