अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक्सवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रुईकोट येथे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स तहसीलदार यांनी पकडलेत. ते नंतर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. त्यातून १५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी व…

बापादेखत मुलाने घेतली पुलावरून उडी!

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 26 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने वडलांसमोरच पाटाळा पुलावरून उडी घेतल्याची माहिती आहे. सदर युवक हा अभियांत्रिकी तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू…

कोरोनाबाधित मृतकांवर अंत्यसंस्कार करणारे 3 कोरोना योद्धा पॉजिटिव्ह

विवेक तोटेवार, वणी: खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा। झटू सर्वभावें करू स्वर्ग गावा। अशीच निष्काम ग्रामसेवा ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित होती. त्यांनी वारंवार सेवेचे महत्त्व सांगितलं आहे. प्रत्येक क्षेत्रात सेवा करणारे हात झटत…

आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 7 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 4 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची…

कायर येथे महिलेचा विनयभंग

जब्बार चीनी, वणी: कायर येथील एका महिलेवर परिसरातील शेतशिवारात एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दिनांक 25 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शुक्रवारी दुपारी कायर येथील शेतशिवारात एक 32 वर्षीय महिला…

सावधान… वाघोबा आलाये… सराटी-खैरगाव फाट्यावर दर्शन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोटोणी शिवारातील सराटी-खैरगाव (भेदी) दिशेने जाणाऱ्या फाट्यावर आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबरला 12 वाजता दरम्यान रस्त्याने येजा करणा-यांना हिरव्यागार गवतात एक भला मोठा वाघ बस्तान मांडुन दिसला. यामुळे…

कोरोनाने घेतला मारेगाव तालुक्यात दुसरा बळी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोथुर्ला येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. कोरोनाने घेतलेला हा तालुक्यातील दुसरा बळी आहे. आज 26 सप्टेंबर रोजी चिंचमंडळ येथील 50 वर्षीय पुरुष रॅपीड टेस्ट द्वारे पॉझिटिव्ह आला आहे.…

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तेली फैल येथील महिलांचे उपोषण मागे

जब्बार चीनी, वणी: शहरातील तेली फैल येथे सुरू होणा-या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल विरोधात वार्डातील महिलांनी उपोषण सुरू केले होते. अखेर तीन दिवसानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणी मध्यस्थी केली. उपोषणकर्त्या महिलांची समजूत…

चोरट्यांचा शाळेवरच डल्ला, मारेगाव (कोरंबी) येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथील शाळा अज्ञात चोरांनी फोडली. या शाळेतील साहित्य चोरट्याने लंपास केले. सोमवारी ते मंगळवारदरम्यान ही घटना घडली. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.…

ट्रॉमा सेंटरमध्ये कोवीड सेंटर सुरू करा

विवेक तोटेवार, वणी: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये मोफत कोवीड सेंटर सुरू करावे. या मागणीचे निवेदन सेवादल काँग्रेस कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री यांना एस.डी.ओंमार्फत दिले. वणीसह परिसरात कोवीडचा उद्रेक वाढत आहे. त्यातही…