मजुरांची मुजरी नाही त्यातच कामही बंद

विवेक तोटेवार, वणी:  2018 ते 20 दरम्यान रोजगार हमी योजनेत काम केल्याची मजुरी अद्याप मिळाली नाही. मजुरांची थकीत असलेली मजुरी तात्काळ मिळावी या मागणीसाठी नेरडवासी सोमवारी 5 ऑक्टोबर पासून वणीच्या पंचायत समिती कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला बसले…

लालगुडा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील लालगुडा या गावातील एक इसमाने मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकाश कुडमेथे (35) रा. लालगुडा असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे…

हाथरस प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

जब्बार चीनी, वणी: हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार व बलात्कार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही मागणी होत आहे. यासाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिले. उपविभागीय अधिकारी यांना विविध…

दिग्रस कोवीड हाँस्पीटलचे लोकार्पण

बहुगुणी डेस्क, दिग्रस: परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार उपलब्ध व्हावेत यादृष्टिने इथे कोवीड रुग्णालय सुरू झाले. केमिस्ट भवन येथे उभारण्यात आलेल्या दिग्रस कोवीड हॉस्पिटलचे लोकार्पण तहसीलदार राजेश वजीरे, नगर…

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: ठिक 7 वाजता रिलायन्स सुपर मार्केटचे शटर डाउन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नव्याने सुरू झालेले रिलायन्स सुपर मार्केट व इतर काही दुकाने सात वाजता नंतरही सुरू राहत असल्याबाबत सोमवारी 'वणी बहुगुणी'ने बातमी प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सुपर बाजार व्यवस्थापनाने सायंकाळी सहा…

बोर्डा येथील शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बोर्डा येथील रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्याचा सोमवार 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरी फावरणीतून…

सोमवारी पुन्हा चार पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या अहवालानुसार 2 कोरोनाबाधित फुकटवाडीतील आहेत. तर राजूर येथे 1 आणि वांजरी येथे 1 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या…

राजू उंबरकर यांचे आजपासून आमरण उपोषण सुरू

जब्बार चीनी, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करावे व ट्रामा सेंटरनमध्ये जंबो कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीसाठी मनसेने आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात…

नियम धाब्यावर बसवून रिलायन्सचे सुपर मार्केट सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील राम शेवाळकर परिसरमध्ये नुकतेच रिलायन्स सुपर मार्केट उघडण्यात आले. कोविडमुळे सुपर मार्केटला सशर्त व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सुपर मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून वणीकरांच्या जिवाशी…

सिमेंट रोड बांधकामात विद्युत खांब व झाडांचा अडथळा

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मुकुटबन टी पॉईंट ते साई मंदिर चौक या मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरणसह सिमेंट रोड बांधकाम सुरू आहे. या कामामध्ये 15 मीटर रस्त्याची रुंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रुंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जाणार…