राजूर फाटा ते राजूर रस्त्याची दुरवस्था

जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने…

जेव्हा माणुसकी धावून येते… जखमीवर उपचार सुरू

जब्बार चीनी, वणी: माणुसकी जिवंत राहिली नाही अशी सर्वांची ओरड असते. आज सख्खेही सख्ख्यांच्या कामात येत नाही, असंही बोललं जातं. मात्र शिक्षक गुणवंत पचारे यांनी माणुसकीचा आदर्श जगापुढे ठेवला. अपघातग्रस्त गरीब विद्यार्थ्याच्या मदतीसाठी…

महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रधानमंत्री यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या अमानुष कृत्याचाबाबत संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळत आहे. या घटनेत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. याबाबतचे निवेदन वणी शहर महिला राष्ट्रवादी कांग्रेस यांच्याद्वारे मंगळवार…

आवास योजनेचे रखडलेले हप्ते द्या

नागेश रायपुरे, मारेगाव : नगर पंचायत मारेगाव अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील अनेक लाभार्थी तिसऱ्या हप्त्यापासून वंचीत आहेत. त्यामुळे रखडलेल्या बांधकामासाठी उर्वरित हप्ते तात्काळ द्यावेत. या मागणीचे निवेदन लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी यांना…

हाथरस प्रकरणी कठोर शिक्षेची मागणी

नागेश रायपुरे, मारेगाव: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी अनेकांनी निषेध नोंदवला. या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन मारेगाव तालुका जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडने तहसीलदार दीपक…

वेगळ्याच स्टाईलने स्वीकारलं कपल चॅलेंज

विवेक पिदूरकर, शिरपूर: सोशल मीडित सध्या कपल चॅलेंजचा धुमाकूळ सुरू आहे. पण कपलने म्हणजेच नवरा-बायकोच्या जोडीनेच रक्तदान करून ढोके दंपतीन वेगळ्याच स्टाईलने कपल चॅलेंज स्वीकारलं. नातं शक्यतो रक्तावरून ठरवतात. रक्ताच्याही पलीकडचं एक मोठं नातं…

मंगळवारी 2 मृत्यू जाहीर, तर 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 6 ऑक्टोबर रोजी मारेगाव तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यापूर्वी 2 ऑक्टोबरला झालेल्या सुंदरनगरातील 1 मृत्यू स्थानिक प्रशासनाने मंगळवारी जाहीर केला. त्यासोबतच भांदेवाडा येथे 1 रुग्ण पॉजिटिव्ह…

अखेर दुस-या दिवशी मनसेचे बेमुदत उपोषण सुटले

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑक्टोबर सोमवारपासून मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत व वणीच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन आमरण…

” येथे गरम जेवण मिळेल’.. आता हॉटेलात बसून करा जेवण

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या सहा महिन्यांपासून घरात बसून राहिलेल्या वणीकर खवय्यांना, कुटुंबांना आता हॉटेलात जेवणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारपासून हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात…

वणीत कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावणा-या 9 आरोपींना अटक

विवेक तोटेवार, वणी: 6 ऑक्टोबर मंगळवार सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास वणीतील विठ्ठलवाडी येथे कोंबड्याची झुंज सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत 9 जणांना अटक करण्यात आली. सोबतच 7 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.…