डॉ.प्रा.निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले विशेष संशोधन

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: भारती महाविद्यालय आर्णी येथे कार्यरत प्रा. निवृत्ती पिस्तुलकर यांनी समाज विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत अर्थशास्त्र या विषयात "पश्चिम विदर्भातील नाभिक व्यवसायाचे आर्थिक अध्ययन "(कालखंड 2000 ते 2010) हा शोधप्रबंध संत…

साहित्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. संतोष डाखरे

नागेश रायपुरे, मारेगाव: नजिकच्या मांगरूळ येथून प्रा. डॉ. संतोष डाखरे ह्यांचा प्रवास सुरू झाला. आज त्यांची शिक्षण, साहित्य आणि समाजातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. ते सध्या राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र…

ढोल वाजवत भटक्या विमुक्तांचे सरकारला साकडे

विवेक तोटेवार, वणी: ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी राज्यव्यापी आंदोलनांतर्गत तहसील कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन महाज्योती बचाव कृती समिती तर्फे करण्यात आले. राज्यातील एक कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या…

मारेगाव तालुक्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह

नागेश रायपुरे, मारेगाव: आज गुरुवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालात 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात मारेगाव कोलगाव या गावाचा समावेश आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये सुभाष नगर मारेगाव येथील 1 महिला व 2 पुरुष तर कोलगाव…

बुधवारी 2 पॉजिटिव्ह रुग्ण आढळलेत

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 2 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील एक भालरचा असून दुसरा चिखलगावचा आहे.आज आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 660 झाली आहे. आज 21 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. अद्याप 58…

ऑनलाईन वर्ग ते आकारिक चाचणी पर्यंत …..

सुशील ओझा, झरी: जि.प. उच्च प्राथमिक शाळा अहेरअली येथील विद्यार्थ्यांनी आकारिक मूल्यमापन चाचणी सोडविली. या 2020 शैक्षणिक सत्रात कोविड- 19 च्या भीतीमुळे सर्वत्र ऑनलाईन वर्ग चालू आहेत. अशातच दि 4 जूलै 2020 पासून जि. प. उच्च प्राथमिक शाळा…

नीलेश सपाटे यांची ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’साठी निवड

विलास ताजने, वणी: तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक नीलेश रामभाऊ सपाटे यांची यंदाच्या 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२०' या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक सपाटे…

कृषी कायद्याच्या समर्थनात वणीत आंदोलन

जब्बार चीनी, वणी: भारतीय जनता पार्टी वणीच्या वतीने आज बुधवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी टिळक चौकात विविध मागणींसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. महाआघाडी सरकार केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी तसेच…

‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ची हाक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः ‘धन्याले धन दे, आम्हाले अन्न दे’ ही हाक धरतीला, निसर्गाला दिली, की सीतादहीची पूजा संपते. पूजेतल्या दहीभाताची शितं शेतात फेकली जातात. या शितांवरूनच या विधीला शिताई किंवा सीतादही म्हणतात. या पूजेनंतरच…

मातीत राबणाऱ्यांचे मानलेत तिने ’असे’ आभार

सुशील ओझा, झरी: तरुण डॉक्टरचा वाढदिवस म्हणजे एरवी हायफायच सेलिब्रेट होतो. एखादं मोठं हॉटेल, हाय प्रोफाईल गेस्ट वगैरे. या परंपरेला तडा दिला एम.बी.बी.एस. असलेल्या डॉ. रसिका दिलीप अलोणे ह्यांनी. शेतकरी आणि शेतमजुरांचा सत्कार करून त्यांनी आपला…