संपला भावांमधला लळा, दाबला भावाचाच गळा!

विलास ताजने, वणी: दोन सख्खे भाऊ. कधी लळा होता. जिव्हाळा होता. परिस्थीती बदलली. मोठा वाईट मार्गाला लागला. दारू पिऊन तो घरी आला. शाब्दिक चकमक झाली. अखेर लहान भावाने मोठ्या भावाचा गळा दाबला. मोठा भाऊ मरण पावला. लहान्याने स्वत: पोलिसांत तक्रार…

रविवारी निघालेत 2 कोरोना पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या अहवालानुसार एक कोरोनाबाधित आनंदनगरातील आहे. तर दुसरा अन्य ठिकाणचा आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 653 झाली आहे.…

शाळा बंद तरी खर्चाचे मीटर सुरू

जब्बार चीनी,वणी: शाळा बंद असल्यात तरीह पाल्यांच्या शैक्षणिक खर्चांचे मीटर सुरूच आहे. कोरोनाच्या काळात अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यात. छोटे-छोटे व्यवसाय बंद पडलेत. त्यामुळे शहरातील शाळा चालकांनी पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता…

राजकीय पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते बनलेत ठेकेदार

सुशील ओझा, झरी,तालुका: तालुक्यातील विविध निधीतील कामाकरिता राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गरीब लहान ठेकेदारांवर संकट आले आहे. त्यातही लोकप्रतिनिधींच्या नावांचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणत…

सीतादेवीच्या कापूस वेचणीसह सोयाबीन काढणीस प्रारंभ

विलास ताजने, वणी: सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पडलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काढणीस आलेली पिके पावसाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालीत.पावसामुळे पिकांची काढणी थांबली होती. परंतु सध्या पावसाने उघडीप…

आनंदाची बातमी, 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी:  नव्याने शिक्षणाचा प्रवास सरू ठेवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. एन.बी.एस.ए. कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश…

ही माती लय भारी, घडवतेय अधिकारी

विलास ताजने, वणी: मातीत घाम जिरवल्याशिवाय यशाचं पीक येत नाही. नव्या पिढीतील धडपडणाऱ्यांसाठी शासकीय मैदानाची माती 'लय भारी' ठरत आहे. या मैदानावर अथक मेहनत घेऊन अनेक अधिकारी घडत आहेत. स्पर्धापरीक्षांच्या थेरॉटिकल अभ्यास आवश्यक आहे.…

शनिवारी कोरोनाबाधिताचा मृत्यू, तर चार पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी देशमुखवाडीतील कोरोनाबाधित एक पुरुष (70) यांचा मृत्यू झाला. तर 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. 19 नमुने स्वॅब टेस्टसाठी पाठवण्यात आलेत. सध्या तालुक्यात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 651 एवढी आहे. यवतमाळ…

प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गांधीजयंती

विवेक पिदूरकर, शिरपूर: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राष्ट्पिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम ऑनलाईन झालेत. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जितेंद्र काळे आणि सचिव जितेंद्र नामदेव…

दरोडेखोरास सश्रम कारावास व दंडाची शिक्षा

नागेश रायपुरे, मारेगाव: दरोडा प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव ए.डी.वामन यांनी आरोपी दत्ता सुरेश लिंगरवार (30) रा. सदोबा सावळी ता.आर्णी जि.यवतमाळ यास एक वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा दी.3/10/2020 रोजी सुनावली…