दखल न घेतल्यास मुंडण आंदोलनाचा इशारा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी शेतमजुरांच्या तसेच शहरातील विविध समस्या व नगर पंचायतीमधील भ्रष्टाचारा आदी विषयांवर गेल्या 13 ऑक्टोबरला स्वराज्य शेतकरी युवा संघटनेने प्रशासन दरबारी निवेदन दिले. मात्र त्याची प्रशासनाने कुठलीच दखल…

पैशांचा वाद, त्याने केला घात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे घरी काम करत असताना एका महिलेवर शेजारी राहणाऱ्या दिराने घरी येऊन अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईश्वर भाऊजी राजगडकर (36)असे अटक करण्यात…

दिवाळी, दसरा, ईद आदी सणांसाठी मार्गदर्शक सूचना

नागेश रायपुरे,मारेगाव: आगामी काळात होणारे दिवाळी, दसरा, ईद वगैरे सण, उत्सव तालुक्यातील जनतेने शांततेत साजरे करावेत. पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी केले. ते मारेगाव पोलीस स्टेशनला…

तुझ्या नळात नाही पाणी, व्यावसायिकांची ‘कॅन’ भरलेली…

जितेंद्र कोठारी, वणी : निसर्गाने मनुष्याला माती, हवा, पाणी, प्रकाश यासारख्या सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्यात. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रत्येक मूलभूत वस्तूला उत्पादन बनवण्याच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण…

कोरोनाकाळात चोख कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे गुरुवार दि. 22 ऑक्टोबर रोजी जैताई देवस्थान समितीतर्फे सत्कार करण्यात आलेत. नवरात्रौत्सवादरम्यान जैताई मंदिर समितीकडून विविध उपक्रम…

आज तालु्क्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसा पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये कुरई येथे 1 रुग्ण तर शहरातील पद्मावती नगरी,…

नवरात्रोत्सव निमित्त जैताई मंदिर कर्मचाऱ्यांचा सन्मान

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाउन नियमांमुळे या वर्षी वणीकरांचे आराध्य दैवत जैताई मंदिरात नवरात्री दरम्यान कोणतेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. मात्र कोरोना काळातही अबोलपणे आपले कर्तव्य…

दुःखाचा डोंगर पार करीत तिने गाठलं यशाचं शिखर !

विलास ताजने, वणी: असे म्हणतात की, आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. दुसरे कोणी आपले जीवन घडविणार नाही. विशेषतः अनेक स्त्रियांच जीवन नैराश्याने ग्रासलेले असते. मात्र आत्मविश्वास, सामर्थ्य अंगी असेल तर निश्चितच दुःखी जीवनातही स्वप्ने साकार…

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तालुका कृषी कार्यालय व इतर सर्व कार्यालयात माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्या कडून तहसीलदार व…

रस्त्याने जाणा-या महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेचा 18 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका इसमाने विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.…