फाटक्या जोड्यांपासून तर दुबईपर्यंतचा इंटरनॅशनल प्रवास

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः वडील सय्यद मुकद्दर अली सायकलनं वणी ते राजूर रोज प्रवास करीत. घरात पत्नी, शबाना, मुश्ताक, फरीन, जावेद आणि नाजिया ही पाच लेकरं. कष्टानं शरीर झिजत होतं. मुलांकडे पाहिलं की त्यांच्या मनला प्रेरणा मिळत होती. त्यांना…

जैताई नवरात्रोत्सव: आरती पुस्तकचे विमोचन

जितेंद्र कोठारी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टो. रोजी जैताई देवस्थानात जैताईच्या आरती पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. तसेच जैताई मंदिर विकास कामात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचाही जैताई मंदिर समितीतर्फे…

गजानन पडलवार नीट परीक्षेत उत्तीर्ण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील गरीब शेतकरी गंगारेड्डी पडलवार यांचा मुलगा गजानन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याच्यावर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. झरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी नीटसारख्या…

अखेर उपोषण करणाऱ्यांना यश

सुशील ओझा, झरी: नगरपंचायत अंतर्गत झरी येथील ३६ लोकांना दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले. योजनेचे घरकुल बांधकामही बहुतांश लोकांनी केले. परंतु घरकुलाचा दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वांचे काम ठप्प पडले. दुसऱ्या…

असा सापडला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

सुशील ओझा,झरी: मुकुटबन-खडकी मार्गावर मागे अपघातात अडेगावच्या युवकाचा मृत्यू झाला. धडक देऊन पसार झालेल्या दुचाकी स्वाराचा शोध घेणे मुकूटबन पोलिसांसमोर आवाहन होते. परंतु पोलिसांनी शोध घेऊन दोन दिवसातच आरोपी याला अटक करून दुचाकी जप्त केली.…

आज कोरोनाचे 5 रुग्ण, कुरईत कोरनाचा कहर सुरू

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये कुरई येथे 3 रुग्ण तर गणेशपूर व तेजापूर येथे…

उद्यापासून मयूर मार्केटिंगमध्ये सुरू होतोय दसरा महासेल…

विवेक तोटेवार, वणीः दसरा व नवरात्री निमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सोनी एल.ई.डी.वर चक्क 30 टक्क्यांपर्यंत सूट दिलेली आहे. तसेच अन्य प्रॉडक्टवर…

मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन घटना

जितेंद्र कोठारी, वणी: मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन वेगवेगळ्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील 5 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी रवी रामराव गाडगे रा.रामपुरा यांचा साळा संतोष दिलीप मेश्राम दीपक…

अखेर ‘ते’ अतिक्रमण हटवण्यास सुरूवात

जब्बार चीनी, वणी: एमआयडीसी परिसराजवळ असलेल्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शुक्रवारी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 11 वाजताच्या दरम्यान नगरपालिका व महसूल प्रशासनाने या कार्यवाहीस सुरूवात केली. पोलिसांच्या…

संकटांची न करता कीव, ती वाचवते इतरांचा जीव

नागेश रायपुरे, मारेगाव: संकटांची ती कधीच पर्वा करत नाही. ती अढळ आहे. याही संकटकाळात ती इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आरोग्यसेवा देतच आहे. मारेगावा तालुक्यातील चिंचमंडळ म्हणजे एक छोटंसं खेडं. इथली सामान्य…