दसऱ्याच्या दिवशीच काही स्पेशल गिफ्ट ग्राहकांना मिळतील

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे दसरा स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यंदा दसऱ्यानिमित्त आझाद इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्स लाँच केल्यात. सॅमसंगचा स्मार्टफोन, होम…

ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे किशोर मोघे यांचा सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण भागात विविध प्रकारच्या समस्या दूर करणे व गावातील लोकांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने निर्मित 'ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट'च्या कामांची जैताई मंदिर समितीने दखल घेतली. मंदिर समितीतर्फे शनिवार दि. 24…

भिक्षुक स्त्रियांचा साडीचोळी देऊन सन्मान

अयाज शेख, पांढरकवडा: केळापूरच्या जगदंबा मंदिरासमोर बसून भिक्षा मागणाऱ्या वृद्ध महिलांची ओटी भरून, साडी, चोळी व मास्क देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नागोराव भनारकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेतला. भनारकर…

शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास दलालीचा परवाना होईल रद्द

सुशील ओझा,झरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावरच शेतकऱ्यांनी आपल्या कापसाच्या गाडीचे वजनकाटा करूनच जिनिगमध्ये खाली करावे. समितीच्या काट्यालाच ग्राह्य धरून भाव दिला जाणार असा निर्णय बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांची…

पाण्यामुळेच घेतला विषयाने पेट

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथे राहणाऱ्या एका महिलेस तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका महिलेने व तिच्या पतीने मारहाण केली. ही घटना शनिवार 24 ऑक्टोबर सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार वृद्ध महिलेने वणी पोलिसात दिली आहे. तिच्या…

झरी पंचायत समिती आढावा बैठक

सुशील ओझा,झरी : येथील पंचायत समितीच्या सभागृहात मग्ररोहयोच्या संदर्भात विशेष आढावा बैठकीचे आयोजन २० ऑक्टोबरला करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय (म.ग्रा.रो.ह.यो.) विभाग यवतमाळ यांच्याकडून आढावासभा घेण्यात आली. ह्या सभेला उपजिल्हाधिकारी…

नितीन मनवर यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

सुशील ओझा,झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट येथे कार्यरत असलेले शारीरिक शिक्षक तथा शतकाँन कराटे डो स्पोर्ट्स असोसिएशनचें जिल्हा सचिव नितीन अशोक मनवर यांची महाराष्ट्र किक बॉक्सिंग अससोसिएशन तर्फे जिल्हा किक बॉक्सिंग…

विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा रद्द

जितेंद्र कोठारी, वणी: येथील जत्रा मैदान परिसरात दरवर्षी होणार विजयादशमी व रावणदहन सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. विजयादशमीला वणीकर जनता मोठ्या प्रमाणात जत्रा मैदानावर एकत्र येतात. येथील सीमोल्लंघनाला शतकाची परंपरा…

गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी अवघा तालुका हादरला आहे. शनिवारी पुन्हा तालुक्यातील कुंभानजीक असलेल्या टाकळी येथे वर्धा जिल्ह्यातील एका मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबर…

धक्कादायक: पाणी कर वसुलीच्या 10 लाखांची परस्पर अफरातफर

जितेंद्र कोठारी, वणी: पाणी कराच्या स्वरूपात नागरिकांकडून वसूल करण्यात आलेले तब्बल 10 लाख रुपये वसुली कंत्राटदारांनी नगर परिषद कोषागारमध्ये जमा न करता परस्पर 'छुमंतर' केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वणी न.प. चे अध्यक्ष तारेंद्र…