अथर्व मुंडेचे NEET परीक्षेत घवघवीत यश

सुशील ओझा, झरी: नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेत मुकुटबन येथील अथर्व सिद्राम मुंडे याने 720 पैकी 621 गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अथर्व हा मुकूटबन येथील गजानन महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक सिद्राम मुंडे यांचा मुलगा आहे. अथर्व…

अबब…! 12 फुटांचा महाकाय अजगर…

वणी, पुरुषोत्तम नवघरे: आज बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी भालर येथील एका शेतातून एक महाकाय अजगर सर्पमित्रांनी पकडला. हा अजगर 12 फुटांचा आहे. वणीतील तीन सर्पमित्रांनी या अजगराला शर्थीच्या प्रयत्नानंतर पकडले. पकडण्यात आलेल्या अजगराला…

सावधान… तालुक्यात कोरोनाची पुन्हा लाट?

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 22 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये आर-टीपीसीआर टेस्टनुसार 20 तर रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार 2 पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी कुरई येथे 5 रुग्ण, सुंदर नगर येथे…

नरसाळ्यात आत्महत्येचे सत्र सुरूच…

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील नरसाळा येथे आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. आज बुधवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी नरसाळा येथे एका तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सकाळी 10.30 वाजता उघडकीस आली. सचिन दिवाकर बोढे (21) असे आत्महत्या…

‘वणी, मारेगाव झरी तालुक्यात ओला दु्ष्काळ जाहीर करा’

विवेक तोटेवार, वणी: परतीच्या पावसाने परिसरातील शेतक-यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस साठी प्रति एकर सरासरी 25 हजार रुपये शासनाने मदत द्यावी अशी मागणी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार…

शिरपूर शेत शिवारातील कपाशीवर बोंडअळीचा हल्ला

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर येथे कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला आहे. शिरपूर परिसरातील शिरपूर, सुरजापूर, निपाणी-पिंपरी या शेत शिवारात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची…

दीपक चौपाटी येथे राडा: दोन इसम जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन इसमांमध्ये भांडण झाले. या भांडणात एक इसमाने दुसऱ्यावर धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती हा सेवानगर परिसरातील…

भांडे घासत असताना झगडा करणे महिलेला भोवले….

सुशील ओझा, झरी: मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के. जी. मेंढे यांनी आरोपी ताराबाई मदन अग्रवाल (55) रा. अडेगाव या महिलेला एक वर्षाच्या कालावधीत सदवर्तन ठेवावे व याच कालावधीत शांततामय जीवन व्यतीत करावे अशी शिक्षा…

कोरोनाचा पुन्हा कहर सुरू… आज 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये आर-टीपीसीआर टेस्टनुसार 6 तर रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार 8 पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांपैकी कुरई येथे 7 रुग्ण, सुंदर नगर येथे…

अनुदानीत हरभरा बियाणे वाटपाचे आदेश धडकले

विलास ताजने, वणी:  चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी अनुदानीत हरभरा बियाणे प्राप्त झाले होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अनुदानीत हरभरा बियाण्यांपासून वंचित होते. त्यामुळे वणीबहुगुणी न्युज पोर्टलवर 'एकाला सबसिडी अन् दुसऱ्याला…