आज तालु्क्यात कोरोनाचे 2 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्णांमध्ये सर्व रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये भालर येथील एक रुग्ण व प्रगती नगर वणी येथे एक…

चेस प्रशिक्षणार्थी इंग्रजी शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न

सुशील ओझा, झरी: मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती असते. ती दूर व्हावी, जागतिक भाषा सहज, सोपी वाटावी म्हणून शिक्षण विभागाने ‘कंटिन्युअस हेल्प टू दी टीचर ऑफ दी इंग्लिश फॉम सेकंडरी स्कूल’ (चेस) हा उपक्रम राबवण्यात आला. या…

मुकुटबनला मिळाला नवीन कोंडवाडा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील कोंडवाड्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुकुटबन येथील जनावरांचा कोंडवाडा गेल्या एक वर्षांपासून अडगळीत होता. आतील…

‘चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशी द्या’

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपीला भर चौकात फासावर लटकवा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात आज बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. 26…

धामणी येथील अत्याचार प्रकरणी 31 ऑक्टोबरला भाजपचा मोर्चा

नागेश रायपुरे, मारेगाव: धामणी प्रकरणावर आमदार संजयरेड्डी बोदकुरवार आणि भाजप महिला आघाडी आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नराधम आरोपीस फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने येत्या 31 ऑक्टोबरला…

अवैध धंद्यांची आता खैर नाही – डॉ. भुजबळ 

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण, उत्सव हे शांतता व सलोख्याची जी वणी शहराची परंपरा आहे ती कायम राखत साजरे करावेत. कायदा व सुव्यस्था अबाधित राखून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण, उत्सव साजरे…

मंगळवारी कुणीच पॉजिटिव्ह नाही

जब्बार चीनी, वणी: काल मंगळवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा एकही 4 रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला. तालुक्याला नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. कोरोना संक्रमणाचे प्रमाण तसे पाहता कमी होत आहे. तरीदेखील…

कायर येथे सुरू होणा-या दारू दुकानास गावकऱ्यांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.…

मेंढोली जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी येथून 17 ते 20 किमी अंतरावर जंगलाच्या आडोशाला असलेल्या मेंढोली या गावात जाण्यासाठी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव…

तोल गेला अन् जीव गेला, विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: दुर्गा देवी विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील श्रीरामपूर येथे आज 5 वाजताच्या दरम्यान घडली. राहुल गणपत ठाकरे (17) असे मृतकाचे नाव आहे. तो कुंभा येथील रहिवाशी होता. प्राप्त…