माणूसकीला काळीमा: नराधमाचा 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे एका चाळीस वर्षीय नराधमाने गावातीलच पाच वर्षांच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची संतापजनक व माणूसकिला काळीमा फासणारी घटना घडली. आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी नराधम…

सोमवारी निघाला फक्त एकच पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळून आला. हा रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. तालुक्यात त्यामानाने रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. रविवारी आलेल्या रिपोर्टनुसार हा रुग्ण…

झरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

सुशील ओझा, झरी: तालुका कोरोनामुक्त झाल्यानंतर तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मुकुटबन येथील एका दिड वर्षांच्या चिमुकल्याला कोरोनाचा संसर्ग झाला असून त्याचे आई व वडील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात…

राजूर कॉलरीतील महिलांचा ग्रामपंचायतीवर हल्लाबोल

विवेक तोटेवार, वणी: वणी नजीक असलेल्या राजूर कॉलरी येथील महिलांनी ग्रामपंचायत वार्डातील समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीविरोधात एल्गार पुकारला. वार्ड क्रमांक 4 च्या महिलांनी एकत्र येत आज सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी…

वणीत आदिवासी समाजाद्वारे रावण पूजन

विवेक तोटेवार, वणी: रविवार 25 ऑक्टोबर रोजी आदिवासी समाजातर्फे आदिवासींचे दैवत राजा रावण यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमही घेण्यात आला. हा कार्यक्रम वणीच्या भिमालपेंन देवस्थान येथे घेण्यात आला. यावेळी विविध…

मुकुटबन येथे खासगी कापूस खरेदीला सुरूवात

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील बालाजी जिनिंगमध्ये दस-याच्या शुभ मुहुर्तावर खासगी कापसाची खरेदी सुरू करण्यात आली. शुभारंभ भाव हा 4 हजार 650 रुपये निघाला. पहिल्या दिवशी सुमारे दीड हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळी 11…

नायगाव-बेलोरा मार्गावर कार व दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: पुनवट ते घुग्गूस मार्गाने एकाच दिशेने जाणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. सदर अपघात दि. 26 सोमवारला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नायगाव ते बेलोरा…

मुकुटबनमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सुशील ओझा, झरी: हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून आपल्या असंख्य अनुयायांना सोबत घेऊन 14 ऑक्टोबर 1956 म्हणजेच अशोक विजयादशमीला नागपूर मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून दरवर्षी…

ठाणेदार व उपनिरीक्षक यांचा सत्कार

सुशील ओझा, झरी: सवारीचे साहित्य चोरी प्रकरणी आरोपीस 24 तासांच्या आत अटक केल्याने पाटणचे ठाणेदार व उपनिरिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. 23 ऑक्टोबर रोजी खराबडा येथे पंजा सवारी व चोरीतील संपूर्ण साहित्य ठाणेदार अमोल बारापात्रे पोलीस उपनिरीक्षक…

दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन ‘असे’ झाले साजरे…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तनदिन साधेच साजरे झालेत. पंजाब सेवा संघाची रावणदहनाची गेल्या 64 वर्षांपासूनची परंपरा आहे. परन्तु परंपरा अखंडित राहावे म्हणून रविवार 25 ऑक्टो. रोजी गर्दी…