चंद्रासोबतच ‘या’ ताऱ्याचंही महत्त्व असतं कोजागरीला

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः निसर्ग म्हणजे नवता. प्रत्येक क्षणाक्षणाला निसर्ग काहीना काही नवं देत असतो. पावसाळा संपला की हिवाळा लागतो.  अर्थात वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू येतो. या ऋतूत अनेक नव्या पिंकांच्या कापणीला सुरूवात होते. काही पिकं कापून…

शेतात एकटी पाहून त्याने केली ‘ही’ मागणी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील मजरा येथे राहणाऱ्या व मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका विवाहित महिलेचा त्याच गावात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल…

आज तालु्क्यात कोरोनाचा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज गुरूवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळून आला. आज आलेला रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती सोनेगाव येथील रहिवाशी आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णांमुळे तालुक्यात…

झरी नगरपंचायतीमध्ये जामणी ग्रामपंचायत समाविष्ठ करा

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रतील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी जामणीला पाच वर्षांपूर्वी नगरपंचायातीचा दर्जा मिळाला आहे. परंतु झरीला लागूनच असलेल्या जामनी गावाला नगरपंचायत मध्ये समाविष्ट न केल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे.…

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाची तालुका कार्यकारणी गठित 

सुशील ओझा, झरी: बुधवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पिवरडोल येथिल पिवराई माता संस्थान  येथे अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाची तालुका कार्यकारिनी गठित करण्यात आली. त्याप्रसंगी यवतमाळ. जिल्हा श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी पद्माकरजी ठाकरे…

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 26 ऑक्टोबर रोजी मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय व्यक्तीने 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी याकरिता वणीचे आमदार व भाजप कार्यकर्ते एकवटले आहे. त्यांनी आज…

शेतकरी स्वराज युवा संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरात आज गुरुवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी शेतकरी युवा संघटनेतर्फे करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाने हिंसक वळण घेतले. यावेळी संतप्त आंदोलकांनी टायर जाळत व मुंडण करत प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनामुळे सुमारे 1 तास…

स्वरसाज म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध संगीत ऑर्केस्ट्रा स्वरसाज एन्टरटेंमेंटच्या म्युझिक अकादमीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाळ सरपटवार यांच्या घरी ही म्युझिक अकादमी सुरू…

‘स्मशानभूमीच्या नियोजित जागेत विकासकामे करा’

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील 12 हजार लोकसंख्या असेलेले राजूर हे गाव आहे. परंतु या ठिकाणी अंत्यविधी करण्याकरिता कोणतीही व्यवस्था नाही. शासनाने स्मशानभूमीसाठी जागा दिली असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी…

वणीतील साई सुपर मार्टमध्ये एमआरपीवर 5 ते 50 टक्यांपर्यंत सूट

विवेक तोटेवार, वणी: वणीतील टागोर चौक परिसरात नुकतेच सुरू झालेले साई सुपर मार्केट हे ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उरत आहे. अल्पावधीत या प्रतिष्ठानाने ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे. इथे ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या उच्च दर्जाच्या वस्तू…