आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळून आलेत. आज 12 जणांची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट झाली. उकणी 1, चिखलगाव 1, लालगुडा 1, रंगरिपुरा 1, प्रगती नगर 1, गाडगेबाबा चॉक 2, सेवानगर 1, रविनगर 1 असे हे…

 बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मभूषण डॉ. रामराव महाराज यांचे निधन 

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11च्या दरम्यान आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाने वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आणले जाईल. रविवारी…

धामणी अत्याचार प्रकरणी भाजपाचा पोलीस स्टेशनवर मोर्चा

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ आरोपी नराधमास फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने आज शनिवारी मारेगाव पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या…

47 कोटीच्या टेंडर प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा संशय

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील चारगाव, शिरपूर, कळमना ते चंद्रपूर जिल्हा सीमेपर्यंत 47 कोटींची रस्ता बांधकाम निविदा नागपूर हायकोर्टाने रद्द केली आहे. निविदा प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार व निविदा अटींचे पालन न झाल्यामुळे…

‘ती’ पाण्यासाठी गेली आणि त्यांने तिची ‘अब्रू’ लुटली

जितेंद्र कोठारी, वणी:  पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता त्या घरातील युवकाने बळजबरीने घरात ओढून तिच्यासोबत दुष्कर्म केले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या बाबत 23 वर्षीय पीडितेने आपल्या पतीसह वणी पोलीस ठाण्यात येऊन दुष्कर्म झाल्याची तक्रार…

परमवीर शहीद अब्दुल हमीद यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवा- कॉ. गीत घोष

जब्बार चिनी, वणी: १९६५ ला पाकिस्तानने बलाढ्य अमेरिकेच्या सहाय्याने भारतावर युद्ध लादले. भारतीय सैन्यात असलेले अब्दुल हमीद आणि योद्ध्यांच्या ठायी असलेल्या जाज्वल्य देशभक्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या बलिदानामुळे भारताला त्या युद्धात…

सुधाकरसाव लोणारे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: नवरगाव / मारेगाव येथील मसाला व किराण्याचे प्रसिध्द व्यापारी सुधाकरसाव लोणारे (64) यांचे गुरुवारी रात्री 3 वाजता दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. लोणारे परिवारातील कर्ता हरवल्याने, दुःखाचा डोंगर…

आज तालु्क्यात कोरोनाचा 1 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचा केवळ 1 रुग्ण आढळून आला. आज आलेला रुग्ण रॅपीड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहेत. हा रुग्ण चिखलगाव परिसरातील साधनकरवाडीतील आहे. आज आलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे…

दहेगाव येथे मजूर दांंपत्याने केले विष प्राशन

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील दहेगाव (घोन्सा) येथील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याने विष प्राशन केले. ही घटना दि. 30 शुक्रवारी सकाळी घडली. पती - पत्नीला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…

आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव

अयाज शेख, पांढरकवडा: आदिवासी जनसेवक वामनराव सिडाम यांचा अमृत महोत्सव साजरा झाला. त्यांच्या 75 व्या वाढदिवसाला त्यांच्या चाहत्यांनी सदिच्छा दिल्यात. माॅं जगदंबा मंगल कार्यालयात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वामनराव सिडाम त्यांच्या पत्नी कमल…