कायरच्या दारू दुकानाबाबत जिल्हाधिका-यांकडे तक्रार

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कायर येथे नव्याने सुरू होत असलेल्या देशी दारू दुकानाला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. यात सरपंच, सचिव, अनुमोदन यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.…

पाटण पोलिस स्टेशनमध्ये 4 पॉजिटिव्ह

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारी व एक साफसफाई करणारा खाजगी कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. पाटण पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी याला पांढरकवडा येथे तपासणी केली असता तो पॉजिटिव निघाला. त्यामुळे ठाणेदार अमोल…

टाकळी येथे वाघाचा शेतमजुरावर हल्ला

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील टाकळी येथील मजुरावर वाघने हल्ला करून जखमी केले. टाकळी येथील अर्जकवडा शेतशिवरात गजानन बतूलवार यांच्या शेतात मजूर कापूस वेचणी करत असताना वाघाने झडप घातली. यामध्ये ते थोडक्यात बचावले. यामध्ये त्यांचे शर्ट फाटले व…

आज तालु्क्यात कोरोनाचे 5 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 1 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळून आलेत. आज आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर 3 सेवा नगर 1, जि. प. कॉलनी 1 असे आहेत. आज आलेल्या कोरोनाच्या…

श्रीराम नवमी उत्सव समिती राबवणार विविध उपक्रम

जब्बार चिनी, वणी: श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या हस्ते येथील लक्ष्मीनगरमध्ये रविवारी शाखेचे उद्घाटन झाले.…

…. आणि तिच्या पतीने चक्क हॉस्पिटलमधून पळ काढला

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील एका महिलेने 26 ऑक्टोबर रोजी लोढा (सत्यसेवा) हॉस्पिटलमध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. यावेळी डॉ लोढा यांनी महिलेचे सिझर केले. परंतु नव्याने जन्माला आलेल्या मुलीच्या वडलांनी बिल द्यावे लागणार म्हणून…

रक्ताच्या नात्याने दिली अखेरपर्यंत साथ

नागेश रायपुरे, मारेगाव: करणवाडी फाट्यासमोर दुचाकीवरील दोन इसम अपघातात ठार झाले. ही घटना काल 31 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. यात एकाची ओळख पटली नव्हती. नंतर हे ठार झालेले दोन्ही इसम सखे भाऊ निघालेत. तुकाराम रामभाऊ उईके (51),…

असे काही झाले, की दोघांनी घेतले विष

नागेश रायपुरे, मारेगाव: घरगुती शुल्लक कारणावरून मुलीच्या पाठोपात वडिलांनीदेखील विष प्राशन केले. यात मुलगी बचावली, तर वडिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे रात्री 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल…

भीषण अपघातात दोन ठार

नागेश रायपुरे, मारेगाव: दोन दुचाकीस्वार अपघातात ठार झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी फाट्यासमोर शनिवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. विजय रामभाऊ उईके (48) रा. धर्मशाळा वार्ड घाटंजी असे एका मृतकाचे नाव असून दुसऱ्याची मृतकाची ओळख पटली…

झरी तालुक्यात कोरोनाचा तांडव

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात कोरोनाचा तांडव झाला. आज शनिवार 31 ऑक्टोबर रोजी 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात. त्यासोबतच इथली एकूण रुग्णसंख्या आता 14 झाली आहे. हे रुग्ण रेल्वे कॉर्टर आणि विद्यानगरी परिसरात आढळलेत. या आधी 24 ऑक्टोबरला दीड…