आज परिसरात एकूण 9 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळलेत.आलेले रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहेत. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर 2, शिंदोला 1, मारेगाव 1, सुकनेगाव1, पळसोनी 1 आणि वणी शहर 3आहेत. या…

टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं अतुलनीय कार्यं

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टारगेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सचं (TDRF)च्या जवानांनी जनतेची निस्वार्थ सेवा केली. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार दीपक…

सोमवारी तालुक्यात फक्त 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळला.आलेला रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर येथील आहे. या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 779 झाली आहेत. आज 14…

शासनाच्या विकास कार्यक्रमांत स्वयंसेवी संस्थेची भागीदारी सुनिश्चित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वयंसेवी संस्थांना शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात भागीदारी न देता डावलण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध विकास कार्यक्रमामध्ये स्वयंसेवी संस्थाची भागीदारी सुनिश्चित करा.या प्रमुख मागणीसाठी भारतीय…

अतिवृष्टिमुळे पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या,

सुशीलओझा,झरी: तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याना भेटून झरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. तरी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. चालू…

बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करा,

सुशील ओझा, झरी: तालुक्यात कापूस, सोयाबीन उत्पादन घेतल्यानंतर शेतकरी हरभरा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा उपक्रम गावागावांत सुरू आहे. मर रोग नियंत्रणासाठी…

मुकुटबन पोलिसांची कोंबड़ बाजारावर धाड,

सुशील ओझा,झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घोंसा येथील अमराई परिसरात कोंबडबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचला व 1 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता दरम्यान सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड…

‘येंजो’: मेळघाटाच्या वेदनेचा दाह

डॉ. पी- आर. राजपूत, अमरावती:  वसुंधरेच्या विशाल पसाऱ्यात प्राणी जगताच्या उदयाची प्रक्रिया आरंभ झाली, तेव्हा तिच्या पोषणासाठी वनसृष्टीने अगोदरच आपली कूस समृद्ध केली होती. जंगल म्हणजे खऱ्या अर्थाने प्राणीसृष्टीची जीवनदायिनी. आदिम समुहांनी…

शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत करावी

सुशील ओझा, झरी: असमानी आणि सुलतानी संकंटांनी ग्रस्त शेतकरी नि नागरिकांना शासनाने मदत करावी. यांसह अनेक विषयांवर पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी ह्यांचाशी चर्चा केली. तालुक्यातील बिटीच्या कपाशीवर बोंडअळी…

खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणीतून…