रुईकोट ते पाटण रोडच्या कामात काळ्या मातीचा वापर

सुशील ओझा, झरी: सध्या रुईकोट ते बोरी हायवे क्र. 135 च्या रोडचे काम सुरू असून सदर कामात काळ्या मातीचा सर्रास वापर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रोडचे काम नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचा आरोप होत आहे.     रुईकोट ते बोरी असा 30 किमीचा रोड तयार…

मारेगावात वाहू लागले नगरपंचायत निवडणुकीचे वारे

नागेश रायपुरे, मारेगाव: सध्या शहरात नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. इच्छुकांच्या भाऊ गर्दीत हवसे गवसे ही यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीला लागले आहे. 10 नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत आहे.…

भारतातल्या पक्षिसप्ताहाची सुरुवात वैदर्भियांची

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी बालपणातल्या चिऊकाऊच्या गोष्टींपासूनच आपल्या आयुष्यात पक्षी येतात. पहाटेच्या किलबिलाटाने जाग येते. दिवसाची सुरुवातही तिथूनच होते. अंगणातला अथवा घरातला पिंजऱ्यातला पोपट असो, की आताचे लव्ह बर्डस् आपल्याला भुरळ घालतात.…

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. यातील तीन रुग्ण हे आरटीपीसीआर तर 1 रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रुग्णांपैकी 3 रुग्ण वणी शहरातील असून एक रुग्ण उकणी येथील…

गोकुळनगर येथे महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरात राहणाऱ्या महिलेचा मंगळावारी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या एक इसमाने विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने तिच्या पतीसोबत येऊन वणी पोलीस ठाण्यात…

क्षुल्लक कारणावरून भावाला मारहाण: नगरसेवकावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावार ले आऊटमध्ये मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घरासमोर टँकर उभे करण्यावरून भावाभावामध्ये वाद झाला. या वादात एका भावाला त्याच्या दोन भावांनी व वहिणीने मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.…

अखेर ‘त्या’ घोटाळेबाज कारकुनावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: पाणीपट्टी कराच्या स्वरूपात वसूल केलेल्या रक्कमेतुन तब्बल 17 लाख 34 हजार रुपयांची परस्पर अफरातफर करणाऱ्या वणी न.प. च्या कंत्राटी कारकूनवर अखेर मंगळवारी रात्री उशिरा वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. नगर परिषद…

‘अमृत’मंथनातून बळीराजांनी मिळवलं पांढरं सोनं

जब्बार चिनी, वणी: समुद्रमंथनातून देव-दानवांच्या अथक संघर्षातून अमृत खेचून आणल्याची कथा सर्वांना माहीत आहे. अथक परिश्रमातून दोन भावांनीदेखील 'अमृत' खेचून आणले. या बळीराजांनी अमृत पॅटन कपाशी लागवडीचा पहिलाच प्रयोग यशस्वी केला. आजचे युग…

नव्या मोबाईल टॉवरला छोरियावासियांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गणेशपूर या गावात छोरिया ले-आऊट आहे. तेथे नव्याने होत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. टॉवरपासून होणाऱ्या दुष्परिणामां जाणीव ठेवून टॉवरचे काम बंद करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

आणि उभ्या पिकांवर शेतकऱ्याला फिरवावे लागले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. एका शेतकऱ्याने चक्क 5 एकर सोयाबीनच्या उभ्या पिकांवर अखेर ट्रॅक्टर फिरवला. तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील शेतकरी संभाजी डोमाजी बेंडे हा निर्णय घेऊन कृती केली.…