अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-मारेगाव रस्त्यावर पळसोनी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवारी रात्री 7.30 दरम्यान घडली. वणी पोलीस स्टेशन अंतर्गत पळसोनी फाट्याजवळ अपघात घडल्याची माहिती…

वणीत दुस-या दिवशीही कोरोनाचा सिक्सर

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 6 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 2 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 7 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 6 रुग्ण हे वणी शहरातील आहेत तर तीन रुग्ण…

ओबीसींच्या संविधानिक मागण्या मंजूर करा

नागेश रायपुरे, मारेगाव: ब्रिटिशकाळी 1931 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार राज्यात ओबीसी समाज संख्या 52% आहे. स्वातंत्र्यानंतर ही ओबीसी समाजाला सत्ता संपत्ती यामध्ये पूर्णपणे अधिकार व वाटा मिळाला नाही.ओबीसी समाज हा शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार…

भावाने फोडलं बहिणीच डोकं….

जितेंद्र कोठारी, वणी: खाजगी दुकानात नोकरकाम करणाऱ्या विधवा बहिणीचं डोकं भावानं फोडल्याची घटना येथील वॉटर सप्लाय जवळ घडली. बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भावाविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या पतीचा सहा…

राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोलार पिंपरी कोळसा खाणीत…

”जातनिहाय जनगणनेची आवश्यकता का” विषयावर व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ओबीसी(व्हीजे,एनटी,एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समितीद्वारा उद्या शनिवार दि.७ नोव्हेंबर २०२० ला दुपारी १.०० वाजता "धनोजे कुणबी समाज भवन,वणी" येथे "मार्गदर्शपर सभा" होणार आहे. या सभेत ऍड. अंजली साळवे ह्या ओबीसी(…

धामणीच्या अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथे एका 5 वर्षांच्या बलिकेवर 40 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची विशेष दखल घेण्यात आली. पीडितेला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली…

मोटर सायकल चोरट्यास अटक, 4 वाहने जप्त

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणातील तीन मोटरसायकल चोरट्यास अटक केली असून चोरट्या कडून चार मोटरसायकल जप्त केल्या आहेत. चंदन सदन चौधरी (40) रा. खैरा चकणी जिल्हा बकसार उत्तरप्रदेश, मोहम्मद अनिस मोहम्मद रईस (30) रा. वाठोडा,…

आज शहरात कोरोनाचे 6 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज गुरुवारी दिनांक 5 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळलेत. हे सर्व रुग्ण आरटीपीसीआर टेस्टनुसार पॉजिटिव्ह आला आहे. आज आलेल्या रुग्णांतील सर्व रुग्ण हे वणी शहरातील आहेत. आजच्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाच्या…

स्वयंसेवी, सेवाभावी संस्थाना शासनाची कामे द्यावीत

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा काळात अनेक स्थानिक संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या सोबत येऊन अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अनेक संस्था या समोर आल्या. आता काही संस्थेकडे पुरेशे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे…