फक्त विदर्भातच होणारी ‘आठवीची पूजा’ नक्की काय आहे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार.…

आई आणि मुलाची विष प्राशन करून आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान आई व मुलगा आपल्या घरून निघाले. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्यांचा मृतदेह हा कळमना रोडवरील कातकडे यांच्या शेताजवळील नाल्याजवळ आढळून आला. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल…

आयएफबी ची दिवाळी ऑफर सुरू

विवेक तोटेवार, वणी: आयएफबी IFB हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांमधलं एक ब्रँडेड नाव आहे. याचे वणीतील अधिकृत डीलर आहेत आझाद इलेक्ट्रॉनिक्स. दिवाळीच्या पर्वावर आयएफबीच्या विविध उत्पादनांवर वीस टक्क्यांपर्यंत घसघशीत…

वृक्ष लागवडीच्या नावाखाली ‘मनी’प्लान्टची लागवड !

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबविलेल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमात गैरप्रकार झाला असून सामाजिक वनीकरण हा उपक्रम 'मनी'करण तर झाला नाही, अशी…

ओबीसींची जनगणना हाच न्याय व हक्काचा मार्ग: ऍड. अंजली साळवे

जब्बार चीनी, वणी: जातीनिहाय जनगणना झाल्यास ओबीसी समाज संघटित होण्याची भीती काही लोकांना भीती वाटते त्यामुळेच मूठभर उच्चभ्रू जातींच्या लोकांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. मात्र आता ओबीसी जागा होत असून जातीनिहाय जनगणना हाच न्याय आणि हक्काचा…

आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळलेत. यातील 5 रुग्ण आरटीपीसीआर तर 4 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 4 रुग्ण वणी शहरातील तर 5 रुग्ण ग्रामीण भागातील…

शाळा क्रमांक 3 ला आग, तीन खोल्या जळून खाक

विवेक तोटेवार, वणी: आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीनला भीषण आग लागली. ही घटना संध्याकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नसली तरी शाळेच्या तीन खोल्या जळून खाक झाल्यात व…

खापरी येथील व्यायाम शाळेचे बांधकाम निकृष्ट

सुशील ओझा, झरी: नागरिकांचे शरीर व आरोग्य सुदृढ व चांगले रहावे याकरिता शासनातर्फे ग्रामपंचायत पातळीवर व्यायाम शाळेचे बांधकाम केले जात आहे. परंतु अनेक ठिकाणी व्यायाम शाळेचे नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील खापरी येथील…

स्पर्धेला घाबरला तो, तरीही जिंकला लढाई….

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: विविध स्पर्धांमध्ये त्याला विशेष रस नाही. नवं काही शिकायला मिळतं, यासाठी तो अनेक स्पर्धांना जात असतो. नुकत्याच झालेल्या सी.एम. चषक स्पर्धेत त्याला यशही मिळालं. यवतमाळच्या एका जिल्हास्तरीय स्पर्धेचा त्याचा अनुभव तर…

शेतकरी पुत्राची विष घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्याचे सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी रात्री 7.30 वाजताच्या दरम्यान केगाव (मार्डी) येथील एका शेतकरी पुत्राने विष घेऊन आत्महत्या केली. अखिल नथ्थु किनाके (35) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे.…