युवक कॉंग्रेस मारेगावचे शहराध्यक्ष आकाश बदकी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

युवक कॉंग्रेस मारेगावचे शहराध्यक्ष आकाश बदकी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तालुका कॉंग्रेस कमेटी, मारेगाव युवक कॉंग्रेस कमेटी, मारेगाव आकाश बदकी मित्र परिवार, मारेगाव

वणी तालुक्यातील कपाशीचे पीक बोंडअळीच्या विळख्यात

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरातील शेतात यंदाच्या हंगामात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता कपाशी राखून काहीच उपयोग नाही.…

‘त्या’ शेतकऱ्याच्या न्यायाचा चेंडू भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या हातात

सुशील ओझा, झरी:  झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा घडवून आणलेल्या स्फोटांमुळे शेतातील बोअरवेल खचल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांनी केला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.…

नगरपंचायत मारेगावचे आरक्षण जाहीर

नागेश रायपुरे, मारेगाव: आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत मारेगावचे आरक्षण आज 10 नोव्हेंबर रोजी स्थानिक नगर पंचायत कार्यालयातील सभागृहात जाहीर झाले. यात नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक हवसे गवसे नवसे यांना "कभी खुशी कभी गम" हे…

आज कोरोनाचा विस्फोट, 23 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी 10 नोव्हेंबरला अचानक 23 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. तर पुनवट येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत तालुक्यातले कोरोनाचे प्रमाण कमी होते. ऐन दिवाळीच्या तोंडावर चिंता वाढली. दिवाळी येत आहे. त्यासाठी परिसरातील…

आजपासून दिवाळीनिमित्त ग्राहकांची चांदीच चांदी

विवेक तोटेवार, वणी: वणीतील टागोर चौक परिसरात साई सुपर मार्केट हे ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. यंदाच्या दिवाळीला ग्राहकांसाठी एका योजने अंतर्गत चक्क चांदीचे शिक्के मिळणार आहेत. काही प्रॉडक्ट्सवर हमखास बक्षीसं आहेत. तर जवळपास 5 ते…

आरोपपत्र असताना पदोन्नती!

जब्बार चीनी, वणी: वेकोली वणी नार्थमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप पत्र असताना प्रबंधनाने त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप केला आहे. या संबंधीची तक्रार विजिंलेस कडे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने संबंधीताचे धाबे दणाणले आहे.…

राजूर येथे खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार:

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्राचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचा राजूर येथील मेथोडिस्ट चर्च येथे सत्कार घेण्यात आला. खासदार झाल्यानंतर त्यांची राजूर या गावाला पहिलीच भेट. त्यांनी गावातील लोकांशी भेट घालून त्याच्या…

बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे

जब्बार चीनी, वणी: स्थानिक विश्रामगृहात बारा बलुतेदारांचं संघटन बळकटीसाठी बैठक झाली. यावेळी बारा बलुतेदार महासंघाच्या कार्याध्यक्षपदी प्रवीण खानझोडे यांची निवड झाली. अशा कर्तृत्त्ववान युवकाच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे.…

आज तालुक्यात दोन पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. हे 2 रुग्ण रॅपिड ऍन्टीजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांतील 1 रुग्ण वणी शहरातील तर दुसरा भालर येथील आहे. आजच्या रुग्णांमुळे कोरोनाची…