पक्ष्यांचा शिकारीच जेव्हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो….

सुनील इंदुवामन ठाकरे,अमरावतीः बंदुकीचा ‘ठाय’ आवाज झाला. तो पक्षी खाली पडला. दहा वर्षांचा सलीम त्या पाखराजवळ गेला. पाखरू हातात घेऊन न्याहाळलं. ती चिमणी नव्हती. त्या पाखराच्या गळ्याावर सोनेरी पट्टा होता. सलीम आपल्या मामांकडे गेला. त्या…

धनोत्रयदशीनिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये विशेष सूट

विवेक तोटेवार, वणी: यंदाची दिवाळी डिस्काउंटवाली साजरी करा कारण मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) घेऊन येत आहे डिस्काउंटचा मोठा धमाका. आकर्षक भेटवस्तू, दर्जेदार उत्पादन आणि बरंच काही. यंदा दिवाळीला स्पेशल ऑफरमध्ये सोनी एलईडीवर चक्क…

90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ

जितेंद्र कोठारी, वणी: गलाईसाठी दिलेले तब्बल पावणे दोन किलो सोने गहाळ करून हडप केल्याप्रकरणी सोन्याची गलाई करणाऱ्या कारागिराविरुद्ध वणी पो.स्टे. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश भीमराव पवार असे आरोपीचे नाव असून तो शहरातील काळे ले…

शकुंतला रमेश पाटील लांडे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील देवाळा येथील सधन शेतकरी सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील लांडे यांची पत्नी शकुंतला रमेश पाटील लांडे यांचा काल उपचार दरम्यान 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता दरम्यान हैद्राबाद येथे निधन झाले. शकुंतला रमेश…

झरी नगरपंचायतीच्या १७ प्रभागांतील आरक्षण जाहीर

सुशील ओझा,झरी: नगरपंचायतीच्या १७ प्रभागाचे आरक्षण १० नोव्हेंबर रोज तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. आरक्षणात महिलांचे आरक्षण जास्त प्रमाणात निघाल्याने इतर वर्गातील इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरल्याचं चित्र पहायला मिळत आहे.…

बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धरणे

सुशील ओझा, झरी: बियाणे कंपन्यांनी 90 दिवस बोंडअळी येणार नाही असा दावा केलेला असतानासुध्दा जर बोंडअळी ६० - ७०व्या दिवशी पात्याफुलात शिरते. तर हा बियाणे कंपन्याचा दावा निरर्थक आणि शेतकऱ्यांना जमिनीत गाडणारा नाही काय? त्यामुळे भूमिपुत्र एल्गार…

नरसाळा येथे दोन अवैध दारूविक्रेत्यांवर धाड

नागेश रायपुरे, मारेगाव: नरसाळा येथील महिलांनी आपली कंबर कसून दारू विरोधात एल्गार पुकारला आहे. येथे पुन्हा दोन अवैध दारूविक्री करणाऱ्या युवकांची पोलिसांना माहिती देऊन त्यांना मारेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भारत उर्फ लोकेश रामटेके…

का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावेत घरात आकाशकंदील?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आकाशकंदील बनवणं हा दिवाळीच्या सुट्यांतील धमाल प्रयोग. आपल्या भावंड आणि पालकांसह लेकरं हे कंदील तयार करायला लागतात. तो कधी जमतो, तर कधी जमतही नाही. तरीदेखील हा आकाशकंदील करण्याची मजा निराळीच आहे. या आकाशकंदीलाचा…

आज निघालेत 12 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज बुधवारी 11 नोव्हेंबरला 12 कोरोना पॉजिटिव्ह आढळलेत. आतापर्यंत तालुक्यातले कोरोनाचे प्रमाण कमी होते. मंगळवारी अचानक कोरोनाचे 23 पॉजिटिव्ह निघालेत. कालच्या तुलनेत आज ही संख्या कमी आहे. तरीही या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या…

 गोदरेजच्या विविध उत्पादनांवर सूट आणि बक्षिसांची लयलूट 

विवेक तोटेवार, वणीः माहेर कापड केंद्राजवळ आझाद इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीचे पहिले ठिकाण आहे. गोदरेज या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कंपनीचे अधिकृत विक्रीकेंद्र आहे. विविध उत्पादने दिवाळीसाठी आलीत. या दिवाळीत त्या उत्पादनांवर सवलत आणि…